तळोदा शहरा लगत चंदन विला परिसरात तरस चा मुक्त संचार…
तरस चा रात्रीच्या सुमारस मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला…
तळोदा येथील हातोडा रस्त्यावर चंदन वीला वसाहत व रुग्णालय व कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ परिसरात तरस चा रात्रीच्या सुमारास मुक्त संचार सुरू आहे. तरस मुक्त संचार करतांना दृश्य मोबाईल कॉमेऱ्यात कैद केले आहे.
तळोदा येथील हातोडा रोड वरील चंदन वीला वसाहत परिसर ते हॉस्पिटल, बाजार समिती परिसरात “तारसचा” मुक्त संचार वाढला आहे. तरस चा मुक्त संचार करतांना दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले, असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत
वनविभागाने तात्काळ उपाय योजना करावी. तरस चा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.







