गुन्हा

गाजलेले राजन शिंदे खून प्रकरण, विधीसंघर्ष मारेकऱ्याला जन्मठेप; जाणून घ्या घटनाक्रम

छत्रपती संभाजीनगर : मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (४५) यांची त्यांच्याच घरात गळा, कान, दोन्ही हातांच्या नसा कापून, डोके फोडून क्रूर हत्या करण्यात आली होती. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी घडलेल्या घटनेत अखेर चार वर्षे एक महिन्यानंतर विधिसंघर्ष मारेकऱ्यावर आरोप सिद्ध झाले आहेत. बुधवारी त्याला जन्मठेप व एक हजार रुपये रोख […]

गुन्हा

तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!

प्रेमसंबंधांना विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या पालकांनी एका बी.टेक. विद्यार्थ्याला क्रूरपणे मारहाण करून ठार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात घडली आहे. ‘लग्नाविषयी चर्चा करण्यासाठी घरी ये’ असे सांगून त्याला बोलावण्यात आले आणि त्यानंतर कुटुंबाने मिळून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. नेमकं काय घडले? ज्योतीश्रवण साई (बी.टेक. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मैसमगुडा […]

गुन्हा

पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!

पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी आणि हवाला नेटवर्क प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. SITने गुरुग्राम कोर्टात वकिली करणाऱ्या नय्यूम नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. संवेदनशील माहिती पाकिस्तानमधील नेटवर्कला पुरवणे आणि यासाठी हवाला चॅनेलचा वापर केल्याचा त्याच्यावर संशय आहे. ७ वा आरोपी गजाआड या संपूर्ण प्रकरणात नय्यूम हा अटक झालेला सातवा […]

गुन्हा

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; भीतीपोटी बापाने तिचे शिक्षणच केले बंद

बीड : नाशिकमधील मालेगाव, बीड तालुक्यातील शिरूरच्या घटना ताज्या असतानाच, आता बीडमध्येही सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाला. या प्रकरणात आरोपीलाही लगेच अटक झाली, परंतु मुलगी असुरक्षित असल्याची भावना ठेवत पालकांनी तिचे शिक्षणच बंद केले आहे. विशेष म्हणजे, तिच्या जबाबाला १४ दिवस उलटूनही तिला बालकल्याण समितीसमोर हजर केले नव्हते. जर वेळीच हजर केले असते तर […]

गुन्हा

सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी महाराष्ट्राचे ‘एआय’ नेतृत्व; सत्या नाडेला यांच्या उपस्थितीत ‘महाक्राइमओएस एआय’चे उद्घाटन

भारतामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या आव्हानावर मात करण्यासाठी, महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नाडेला यांच्या हस्ते आज मुंबईतील मायक्रोसॉफ्ट AI टूरमध्ये ‘महाक्राइमओएस एआय’ या विशेष प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. या निमित्ताने सत्या नाडेला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील डिजिटल सुरक्षा आणि एआय-आधारित […]