सातारा

सोन्याची बिस्किटे वाटून घेऊ म्हणत वृद्धेचे गंठण लांबविले

सातारा : सोन्याचे बिस्कीट सापडले आहे, ते सर्वांनी वाटून घेऊ, असे म्हणत एका वृद्धेचे गळ्यातील सुमारे दोन लाखांचे अडीच तोळ्यांचे गंठण चोरून नेले. ही घटना ७ रोजी सकाळी ११ वाजता राधिका रस्त्यावरील कदम पेट्रोलपंपासमोर घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताबाई भाऊ देवकर (वय ६०, रा. देवकरवाडी, निगडी, ता. सातारा) या कदम पेट्रोल पंपासमोरून चालत निघाल्या […]