नौकरी संदर्भ

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये भरती सुरु

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे . भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India – AAI) ही भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आहे. याची स्थापना १ एप्रिल १९९५ रोजी झाली. AAI चे मुख्य कार्य देशभरातील विमानतळांची उभारणी, देखभाल आणि व्यवस्थापन करणे आहे. तसेच हवाई वाहतूक नियंत्रण, प्रवासी सुविधा आणि विमानतळ सुरक्षा याची जबाबदारीही या संस्थेकडे आहे. सध्या AAI भारतातील 100 पेक्षा जास्त विमानतळांचे संचालन करते. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावते आणि देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मोठे योगदान देते.

Airports Authority of India Bharti 2025

एकूण जागा : 14 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ सहाय्यक 07 पदे
कनिष्ठ सहाय्यक 07 पदे
एकूण जागा  14

 

 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा : 27 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ जानेवारी २०२६

एवढा मिळेल पगार 

  • वरिष्ठ सहाय्यक Rs. 36,000-3%- 1,10,000
  • कनिष्ठ सहाय्यक Rs. 31,000-3% – 92,000

 

मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *