मीरारोड- अनधिकृत बांधकामांच्या राजकीय आणि प्रशासकीय साटेलोट्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणात खंडणी उकळणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. भाईंदरच्या एका सरकारी जागेत होत असलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करून खंडणी उकळणाऱ्या व आणखी खंडणीची मागणी करून कारवाईची धमकी देऊन घर बांधणाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चौघांवर भाईंदर पोलिसांनी खंडणी, मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर पश्चिमेस शास्त्री नगर ही सरकारी जागेतील अनधिकृत […]

