नौकरी संदर्भ

SSC मार्फत विविध पदाच्या 25487 जागांसाठी मोठी भरती

कर्मचारी चयन आयोग मार्फत विविध रिक्त पदाच्या 25487 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.

SSC GD Constable Bharti 2026

एकूण जागा : 25487 जागा

पदाचे नाव :

  • Constable (General Duty)
  • Rifleman(GD)

Force चे  नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र Force चे नाव पद संख्या
1 Border Security Force (BSF) 616
2 Central Industrial Security Force (CISF) 14595
3 Central Reserve Police Force (CRPF) 5490
4 Sashastra Seema Bal (SSB) 1764
5 Indo-Tibetan Border Police (ITBP) 1293
6 Rifleman (General Duty) in Assam Rifles (AR) 1706
7 Secretariat Security Force (SSF) 23
एकूण जागा  25487

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

शाररीक पात्रता (Physical Qualification) :

पुरुष/महिला प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष General, SC & OBC 170 80/ 5
ST 162.5 76/ 5
महिला General, SC & OBC 157 N/A
ST 150 N/A

भर्ती प्रक्रिया (Selection Process) : 

  • Written examination (Computer Based)
  • Physical Efficiency Test (PET)
  • Physical Standard Test (PST)
  • Medical Test

अर्ज फी (Application Fee):

  • Open category (खुला वर्ग): ₹ 100/-
  • Reserved category (राखीव वर्ग): No Fees
  • Payment Mode: Online

नोकरी ठिकाण (Job Location) : भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 01 डिसेंबर  2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2025

 

मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *