PPF Investment: पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही एक कर वाचवणारी गुंतवणूक योजना (Tax Saving Investment Scheme) आहे. पण कल्पना करा, तुम्ही या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरही जर तुम्हाला टॅक्स भरावा लागला तर काय होईल? तुमच्या एका छोट्या चुकीमुळे तुमच्यासोबत असं होऊ शकतं. चला तर मग, तुमचा पीपीएफ खात्याचा परतावा कधी टॅक्स-फ्री राहत नाही, ते समजून […]
व्यवसाय
डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली!
Digital Gold : वर्षभरात सोन्याने परताव्याच्या बाबतीत शेअर बाजारालाही मागे टाकलं आहे. परिणामी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढला होता. यूपीआयमुळे सुलभ पेमेंट, लहान रकमेत सोने खरेदीची सोय आणि त्वरित उपलब्धता यामुळे ही पद्धत लोकप्रिय झाली होती. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये परिस्थिती अचानक बदलली. सेबीच्या कठोर इशाऱ्यानंतर डिजिटल गोल्डची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या […]
चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे
Silver Price Today: चांदीने आज आपले जुने सर्व विक्रम मोडीत काढत विक्रमी उच्चांक गाठला आहे. बुधवारी चांदीच्या वायद्यांचा भाव १.९० रुपयांची पातळी ओलांडून १९०३७४ रुपये प्रति किलोग्रामच्या स्तरावर पोहोचला. तर, सोन्याचा भाव १.३० लाख रुपयांच्या वर ट्रेड करत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रथमच ६० डॉलर्स प्रति औंसच्या पुढे गेली आहे. बुधवारी १.३ टक्क्यांच्या तेजीनंतर […]



