आदिवासी वादळ देवराम लांडे बिरसा आर्मीत राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड पुणे -बिरसा आर्मी एक सामाजिक, वैचारिक संघटना आहे. समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रात काम करते. आतापर्यत अनेक प्रश्न हाताळून सोडवले. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
महसूल सप्ताह 2025 निमित्त तळोदा तालुक्यात पाणंद/शिव रस्ते खुले करण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम
महसूल सप्ताह 2025 निमित्त तळोदा तालुक्यात पाणंद/शिव रस्ते खुले करण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम तळोदा येथील तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताह 2025 च्या निमित्ताने आज दिनांक 03 रोजी तळोदा तहसील कार्यालयामार्फत तळोदा तालुक्यातील तळोदा, बोरद प्रतपापुर, सोमावल या चारही महसूल मंडळ भागांतील विविध गावांमधील पाणंद व शिव रस्त्यांच्या कडेला […]
तळोदा येथील वैधमापन कार्यालय बंद अवस्थेत ; घरभाडे व घरपट्टी ही थकवली
तळोदा येथील वैधमापन कार्यालय बंद अवस्थेत ; घरभाडे व घरपट्टी ही थकवली तळोदा येथील वैधमापन शास्त्र कार्यालय बंद पडले आहे. घाऊक व ठोक विक्रेत्यांकडून ग्राहकांना वस्तू करतांना ती कमी वजनाची देऊन ग्राहकांची फसवणूक झाल्यास तसेच विक्रेत्यांना वजन मापांचे मूल्यांकन करणे किंवा नूतनीकरण करण्याचे काम वैधमापन शास्त्र कार्यालयामार्फत केली […]
खापर येथे गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप ; ८३ गुणवंतांच्या सत्कार भारतीय जैन संघटनेचा उपक्रम
खापर येथे गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप ; ८३ गुणवंतांच्या सत्कार भारतीय जैन संघटनेचा उपक्रम अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील भारतीय जैन संघटना शाखे तर्फे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा जैन मंदिराच्या हॉलमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जैन श्री संघाचे पूर्व अध्यक्ष मोहनलाल बोथरा होते. भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन […]
तुळाजा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
तुळाजा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र ढोडरे होते. तर प्रमुख वक्ते भील सर व मोरे होते. […]
कोठार आश्रमशाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
कोठार आश्रमशाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन तळोदा : तालुक्यातील कोठार येथिल अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनुसार अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक निंबा रावळे होते. […]
नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां
नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां तळोदा येथील नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक व थोर समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. […]
अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाचा दणका ; शहादा तालुक्यात महसूल पथकाची धडाडीची कारवाई
अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाचा दणका ; शहादा तालुक्यात महसूल पथकाची धडाडीची कारवाई शहादा तालुक्यातील मौजे टेम्भे येथील नदी पात्रामध्ये अवैधरित्या विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल प्रशासनाने आज पहाटे जोरदार कारवाई केली. तहसीलदार शहादा यांच्या पथकाने पहाटे ४ वाजेच्या सुमारास विना नंबर ट्रॅक्टरवर ही धडक कारवाई केली. ही कारवाई […]
तळोदा तहसील मध्ये महसूल दिन साजरा महसूल विभागातर्फे महसूल सप्ताहाचे आयोजन महसूल सप्ताहाचे शुभारंभ आमदार राजेश पाडवी हस्ते संपन्न उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
तळोदा तहसील मध्ये महसूल दिन साजरा महसूल विभागातर्फे महसूल सप्ताहाचे आयोजन महसूल सप्ताहाचे शुभारंभ आमदार राजेश पाडवी हस्ते संपन्न उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव तळोदा येथील तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा करण्यात आला. महसूल विभागातर्फे दि १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आयोजन करून महसूल सप्ताहाचा […]










