नंदुरबार

नंदुरबार जिल्हा मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या अध्यक्षपदी किशोर साळुंखे

नंदुरबार जिल्हा मराठा समाज परिवर्तन चळवळच्या अध्यक्षपदी नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील किशोर साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. मराठा समाज परिवर्तन चळवळची बैठक तळोदा तालुक्यातील मोहिदा येथे श्यामकांत सोमवंशी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व समाज बांधवांनी एकमताने किशोर साळुंखे यांची निवड केली. मावळते अध्यक्ष युवराज मुदगल यांनी त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्त केला.या बैठकीस […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्हा भाजपा किसान मोर्चा महामंत्री पदी प्रवीणसिंह राजपूत यांची निवड

नंदुरबार जिल्हा भाजपा किसान मोर्चा महामंत्री पदी मोड येथील प्रवीणसिंह भटेसिंह राजपूत यांची निवड करण्यात आली निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार व भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, नंदुरबार किसान मोर्चा […]