जुने लेख

तळोदा येथील एस .ए .मिशन इंग्लिश मीडियम स्कूल गांधी व शास्त्री जयंती साजरा

 तळोदा येथील एस .ए .मिशन इंग्लिश मीडियम स्कूल गांधी व शास्त्री जयंती साजरा         तळोदा येथील एस .ए .मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरा करण्यात आली.           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते. यावेळी प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी महात्मा […]

जुने लेख

निबंध स्पर्धेत आमलाड त्रिमूर्ती महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुमित्रा गुलाबसिंग पाडवी हिने नाशिक विभागातून तृतीय क्रमांक पटकावला

 निबंध स्पर्धेत आमलाड त्रिमूर्ती महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुमित्रा गुलाबसिंग पाडवी हिने नाशिक विभागातून तृतीय क्रमांक पटकावला        तळोदा :- विद्यासहयोग बहुउ्देशीय संस्था संचलित व एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई संलग्न त्रिमूर्ती महिला महाविद्यालय आमलाड येथील टी वाय बी ए ची विदयार्थीनी कु सुमित्रा गुलाबसिंग पाडवी हिने हिंदी निबंध स्पर्धेत मेरा भारत […]

जुने लेख

कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह संपन्न

 कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह संपन्न       तळोदा येथील आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात दि. 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे औचित्य साधून दि. 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात आला.  राष्ट्रीय सेवा योजनेच्या या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. दि. 22 […]

जुने लेख

शहादा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर.

 शहादा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर.      शहादा तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक मंगळवार दि.30 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ पत्रकार प्रा. डी. सी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते पुनश्च त्याच कार्यकारिणीची निवड करण्यात आली. प्रा. नेत्रदीपक कुवरअध्यक्ष .        बैठकीच्या सुरुवातीला पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष […]

जुने लेख

तळोदा येथे ‘फीडिंग इंडिया प्लग-इन किचन’ ला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट

 तळोदा येथे ‘फीडिंग इंडिया प्लग-इन किचन’ ला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे कार्यरत असलेल्या Feeding India या संस्थेच्या Plug-In Kitchen प्रकल्पाला आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन स्वयंपाकघराची पाहणी केली तसेच सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. या स्वयंपाकघरातून सध्या तळोदा तालुक्यातील एकूण 115 अंगणवाडी केंद्रांमधील 3 […]

जुने लेख

तळोदा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची पाहणी

 तळोदा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची पाहणी   दि.29 सप्टेंबर रोजी झालेल्या सततच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील विविध पिकांवर पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.     या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी तळोदा तालुक्यातील दसवड गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.  पाहणीदरम्यान […]

जुने लेख

धनपूर गाव भेटीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी IFR सर्वे व वनहक्क कामांचा घेतला आढावा…

 धनपूर गाव भेटीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी IFR सर्वे व वनहक्क कामांचा घेतला आढावा…       नंदुरबार :  दि.29 रोजी तळोदा तालुक्यातील धनपूर गावात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नुकतीच भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. IFR Application सर्वेक्षण व वनहक्काच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ही भेट घेण्यात आली.    या वेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अनय […]

जुने लेख

तळोदा.येथील श्रीमोती विद्यामंदिराचे शिक्षक सचिन पाटील यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!

 तळोदा.येथील श्रीमोती विद्यामंदिराचे शिक्षक सचिन पाटील यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!           साईनगरी शिर्डी येथे रविवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी साई पालखी निवारा येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२५ सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात राज्यातील अनेक गुणी व कार्यक्षम शिक्षकांचा […]

जुने लेख

नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालय मुलींच्या खो-खो संघाची नाशिक विभाग स्तरासाठी निवड

 नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालय मुलींच्या खो-खो संघाची नाशिक विभाग स्तरासाठी निवड         शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत 19 वर्ष वयोगटातील नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथील मुलींच्या संघाची जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून नाशिक विभागस्तरासाठी निवड करण्यात आली आहे.                        खेळाडू विद्यार्थिनींना क्रिडा शिक्षक सी. जी. […]

जुने लेख

भारतीय जनता पार्टी तळोदा तालुका महामंत्री (सरचिटणीस)पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची नियुक्ती.

 भारतीय जनता पार्टी तळोदा तालुका महामंत्री (सरचिटणीस)पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची नियुक्ती.   तळोदा तालुका भाजपा  महामंत्री (सरचिटणीस) पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची निवड करण्यात आली. निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.                       भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व […]