जुने लेख

तळोदा येथे ऊस शेतात विजेचा तारांवर शॉर्ट सर्किटने ऊस व जळून खाक

तळोदा येथे ऊस शेतात विजेचा तारांवर शॉर्ट सर्किटने ऊस व जळून खाक   तळोदा येथील गिरधर काशीनाथ पिंपरे यांच्या मालकीच्या दोन एकर क्षेत्रावर लावलेला ऊस शेतात विजेचा तारांवर शॉर्ट सर्किट झाल्याने जळून खाक झाला आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्यास नकार देण्यात आला आहे.           विज वितरण कंपनीच्या लापरवाहीमुळे श्री. पिंपरे यांचे अडीच […]

जुने लेख

कोंढावळ उपसरपंच पदी अनिता विनोद अहिरे यांची बिनविरोध निवड

 कोंढावळ उपसरपंच पदी अनिता विनोद अहिरे यांची बिनविरोध निवड   शहादा तालुक्यातील कोंढावळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कट्टर भुजबळ समर्थक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक विनोद अहिरे यांच्या धर्मपत्नी अनिताबाई अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.         उपसरपंच  हिराबाई आनंदा माळी  यांनी आवर्तन पद्धतीनुसार […]

जुने लेख

कोंढावळ उपसरपंच पदी अनिता विनोद अहिरे यांची बिनविरोध निवड

 कोंढावळ उपसरपंच पदी अनिता विनोद अहिरे यांची बिनविरोध निवड   शहादा तालुक्यातील कोंढावळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कट्टर भुजबळ समर्थक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक विनोद अहिरे यांच्या धर्मपत्नी अनिताबाई अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.         उपसरपंच  हिराबाई आनंदा माळी  यांनी आवर्तन पद्धतीनुसार […]

जुने लेख

प्रभाग तीन सह परिसर सामाजिक समस्या व प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरू ; तळोद्यात प्रभाग तीन सुनील पवार (मराठे) प्रबळ दावेदार

प्रभाग तीन सह परिसर सामाजिक समस्या व प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरू ;  तळोद्यात प्रभाग तीन सुनील पवार (मराठे) प्रबळ दावेदार     तळोदा / सप्त नगरी न्यूज ब्युरो  तळोदा :- नगर परिषद निवडणुक इच्छुकांनी तयारी सुरू केली. प्रभाग तीन मधील स्वखर्चाने काटेरी झुडपे व साफसफाई करीत समाज कार्य करीत असून  विविध सामाजिक व धार्मिक कार्य छाप […]

जुने लेख

रांझणी येथे कार्तिकीनिमित्त भक्तीचा जागर

 रांझणी येथे कार्तिकीनिमित्त भक्तीचा जागर   तळोदा तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या रांझणी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. दि. 2 नोव्हेंबर रोजी पहाटे काकडा आरती तसेच सकाळी आठ वाजता महापूजा श्री समाधान भिवसन लोखंडे व सौ निर्मला समाधान लोखंडे, सारथी फाउंडेशन तळोदा यांच्याहस्ते करण्यात आली. तसेच श्रीहरीची पालखी मिरवणूक  काढण्यात […]

जुने लेख

देव, देश, धर्मासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा= ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा शताब्दी वर्षानिमित्त कीर्तनात

 देव, देश, धर्मासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा= ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर  अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा शताब्दी वर्षानिमित्त कीर्तनात    देव,देश, धर्मासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ह. भ .प.समाधान महाराज भोजेकर यांनी केले. ते रांझणी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञसोहळा शताब्दी वर्षानिमित्त […]

जुने लेख

अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची बिरसा आर्मीची मागणी

 अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची बिरसा आर्मीची मागणी तळोदा:नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सात दिवसापासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याचे मागणी बिरसा आर्मीने तहसीलदार व कृषी अधिकारी तळोदा यांच्यामार्फत मुख्यमंत्री,कृषिमंत्री,जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिले. या बाबत निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी […]

जुने लेख

धडगावचा शेतकरी आक्रोश, मुसळधार पावसाने पिके सडली ; उगवलेली कणीसे कुजली, दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी!

 धडगावचा शेतकरी आक्रोश, मुसळधार पावसाने पिके सडली ; उगवलेली कणीसे कुजली, दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी!     धडगाव : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेच्या मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. या अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन, उडीद, ज्वारीसह इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्यामुळे हानी उभ्या […]

जुने लेख

जिल्हास्तरीय समित्यांच्या आढावा बैठका: प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय

 जिल्हास्तरीय समित्यांच्या आढावा बैठका: प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय नंदुरबार  जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि प्रशासनिक मुद्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी अलीकडेच चार जिल्हास्तरीय समित्यांच्या आढावा बैठका पार पडल्या. या बैठकीत गुन्हेगारी प्रकरणे, सामाजिक समावेशन, कामगार हक्क आणि स्वच्छता विषयांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती: तात्काळ गुन्हे निर्गतीचे निर्देश या समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पोलीस तपासांत […]

जुने लेख

तळोदा तालुका कृषी दुकानदार युनियनची नवीन कार्यकारिणी जाहीर.अध्यक्षपदी निलेश पाटील, उपाध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी तर सचिव पदी अमित ठक्कर यांची निवड

 तळोदा तालुका कृषी दुकानदार युनियनची नवीन कार्यकारिणी जाहीर..  अध्यक्षपदी निलेश पाटील, उपाध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी तर सचिव पदी अमित ठक्कर यांची निवड..                    तळोदा तालुका कृषी दुकानदार युनियनची नूतन कार्यकारिणी नुकतीच निवड करण्यात आली.  अध्यक्षपदी कृषिधनचे संचालक निलेश शांतीलाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून दीपक […]