नाशिक : कॉलेज रोडवरील बीवायके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या छोटू वडापावच्या दुकानात बुधवारी (दि. १०) रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका झाला क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केला. आगीच्या ज्वाला इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने चार ते पाच दुकानांना हानी पोहचली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. कॉलेज […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्याचा मेल तपास पथक श्वानासह तपास पथक दाखल
कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवला असून दुपारी दोन वाजेपर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे असा मेल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अकाउंट वर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तातडीने बॉम्ब शोध पथक आणि श्वानपथक दाखल झाले असून पोलीस आणि कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानही दाखल झालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दालना समोरून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून या ठिकाणी प्रत्येक कक्षाची, […]
शैनेश्वर देवस्थान बनावट ॲप प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक
अहिल्यानगर – शनेश्वर देवस्थान ट्रस्ट येथील बनावट ॲप प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिराने अटक केली. सचिन अशोक शेटे व संजय तुळशीराम पवार , असे अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शैनेश्वर देवस्थान मध्ये बनावट ॲप तयार करून भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या […]
नंदुरबारच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा! खासदार गोवाल पाडवींच्या प्रयत्नांना मोठं यश! कोळदा–नंदुरबार–विसरवाडी राष्ट्रीय महामार्गासाठी कार्यारंभ आदेश जारी; 160 कोटींचा ऐतिहासिक विकास!
नंदुरबारच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा! खासदार गोवाल पाडवींच्या प्रयत्नांना मोठं यश! कोळदा–नंदुरबार–विसरवाडी राष्ट्रीय महामार्गासाठी कार्यारंभ आदेश जारी; 160 कोटींचा ऐतिहासिक विकास! नंदुरबार जिल्ह्याचे भाग्य बदलणारा, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोळदा–नंदुरबार–विसरवाडी (NH 752G) राष्ट्रीय महामार्ग अखेर सत्यात उतरत आहे! दिल्ली दरबारात सातत्याने आवाज उठवणाऱ्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे पाठपुरावा करणाऱ्या, लोकनेते खासदार गोवाल […]

परिवर्धा केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा तऱ्हाडी त. बो.येथे उत्साहात संपन्न
परिवर्धा केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा तऱ्हाडी त. बो.येथे उत्साहात संपन्न शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तऱ्हाडी त. बो.येथे केंद्रप्रमुख अशोक देवरे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडली. परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब धनराज पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम ठाकरे, माजी अध्यक्ष […]

मोड येथे रविवार पासून शिवमहापुराण कथेला प्रारंभ प.पू.भागवताचार्य सिद्धेश्वरीजी दीदी यांच्या सुश्राव्य वाणीतून कथेचे निरूपण
मोड येथे रविवार पासून शिवमहापुराण कथेला प्रारंभ प.पू.भागवताचार्य सिद्धेश्वरीजी दीदी यांच्या सुश्राव्य वाणीतून कथेचे निरूपण तळोदा तालुक्यातील मोड येथे शिवमहापुराण कथेला दि. ७ पासून प्रारंभ होत आहे. या कथेचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मोड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. मोड येथिल येथील चैतन्यश्वर महादेव मंदिर चौकात ग्रामस्थांच्या वतीने रविवार दि.७ डिसेंबर ते शनिवार […]