अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शंकर आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे बहुप्रतिक्षीत खापर ते आमलीफळी रस्त्याच्या देहली नदीवरील पुलाचे भुमिपुजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तसेच […]

