मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)” पदाच्या २३३१रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२६ आहे.
- पदाचे नाव – लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)
- पदसंख्या – २३३१ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –18-38 वर्षे
- अर्ज शुल्क –सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस/एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला उमेदवारांसाठी: रु. १०००/-
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १५ डिसेंबर २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जानेवारी २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/





