स्वातंत्र्यापूर्वी लढा देणाऱ्या हुतात्म्यांची भूमी म्हणजे नंदनगरी – अविनाश जोशी नंदुरबार (प्रतिनिधी) भारत माता की जय… वंदे मातरमचा जयघोष करीत तिरंगा हातात घेऊन जुलमी इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या छातीवर झेलणारे व अखंड हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1942 ला प्राणांची आहुती देऊन लढा देणाऱ्या हुतात्मा शिरीषकुमार आणि बालवीरांची भूमी म्हणजे नंदनगरी. वीर शौर्याची गाथा सांगणारी भागवत कथा आणि […]
जुने लेख
शेतात सर्पदंशाने सर्जाचा मृत्यू; शेतकऱ्याचा विश्वासू साथी गमावल्याने हळहळ व्यक्त नुकसान भरपाई मिळावी मागणी
शेतात सर्पदंशाने सर्जाचा मृत्यू; शेतकऱ्याचा विश्वासू साथी गमावल्याने हळहळ व्यक्त नुकसान भरपाई मिळावी मागणी तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथे शेतात बैलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. पोळा सण अवघ्या काही दिवसावर ही दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे संबंधित शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. प्राप्त माहितीनुसार, […]
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नमन गोयल यांची नियुक्ती
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नमन गोयल यांची नियुक्ती नंदुरबार जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मा. नमन गोयल (IAS) यांनी दिनांक 13 ऑगस्ट रोजी कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यांचे औपचारिक स्वागत करून सन्मान केला. स्वागत सोहळ्यात उपविभागीय अधिकारी (नंदुरबार) श्रीमती अंजली शर्मा (IAS) व उपविभागीय अधिकारी (तळोदा) […]
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नटेश्वर विद्यालय नटावद येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नटेश्वर विद्यालय नटावद येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण नंदुरबार – 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नटेश्वर विद्यालय नटावद येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. […]
महादेव अवतरले पर्यावरण संवर्धनासाठी! तुळाजा माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न
महादेव अवतरले पर्यावरण संवर्धनासाठी! तुळाजा माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात शनिवारी वृक्षदिंडीच्या कार्यक्रम मुख्याध्यापक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती मीराताई रहसे ह्या […]
तळवे ग्रामपंचायतीचा झेंडा उंचावला, आर.आर. आबा पाटील “सुंदर गाव पुरस्कार” तळोदा तालुक्यात प्रथम क्रमांक
तळवे ग्रामपंचायतीचा झेंडा उंचावला, आर.आर. आबा पाटील “सुंदर गाव पुरस्कार” तळोदा तालुक्यात प्रथम क्रमांक तळोदा तालुक्यातील तळवे ग्रामपंचायतीने स्वच्छता, हरित, नियोजनबद्ध आणि विकासमुखी कामगिरीच्या बळावर, विकासाची नवी उंची गाठत आर.आर. आबा पाटील “सुंदर गाव पुरस्कार” तळोदा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा मान 15 […]
जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीच्या पार्शवभुमीवर दि.१ ऑगस्ट रोजी भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक
जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीच्या पार्शवभुमीवर दि.१ ऑगस्ट रोजी भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक अक्कलकुवा :- आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीच्या पार्शवभुमीवर दिनांक १ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजीत करण्यात आली असुन, ह्या बैठकीच्या नियोजनासाठी अक्कलकुवा येथील तहसिल कार्यालयाच्या मागे असलेल्या भारतीय […]
नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां
नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां तळोदा येथील नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक व थोर समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. […]
कोठार आश्रमशाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
कोठार आश्रमशाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन तळोदा : तालुक्यातील कोठार येथिल अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनुसार अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक निंबा रावळे होते. […]










