तळोदा येथे समाजकार्य महाविद्यालय कॅम्पस इंटरव्यूअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड तळोदा समाजकार्य महाविद्यालय अंतर्गत स्वदेश फाउंडेशन मुंबई आणि महाविद्यालयच्या समान संधी केंद्रच्या माध्यमाने कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. स्वदेश फाउंडेशन एक नामांकित सामाजिक क्षेत्रात काम करणारी विशेषता ग्रामीण सक्षमीकरण मध्ये उल्लेखनीय कार्य करणारे संस्था आहेत. महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतच्या […]
जुने लेख
अक्राणी तहसील कार्यालयात 536 वनहक्क दाव्यांची सुनावणी
अक्राणी तहसील कार्यालयात 536 वनहक्क दाव्यांची सुनावणी अक्राणी तहसील कार्यालय येथे जिल्हास्तरीय वनहक्क समितीची महत्त्वपूर्ण सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीस माननीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी अध्यक्षस्थानी होत्या. या सुनावणीत एकूण 536 वनहक्क दाव्यांचे परीक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “वनहक्क कायद्याचा उद्देश अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासी […]
एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे तळोदा पोलीसांना,नंदुरबार येथे आदिवासी तरुण जय वळवी याची हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्याबाबत निवेदन
एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे तळोदा पोलीसांना, नंदुरबार येथे आदिवासी तरुण जय वळवी याची हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्याबाबत निवेदन तळोदा(प्रतिनिधी):- नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी येथे एक आदिवासी तरुण जय राजू वळवी याच्यावर आरोपीने पूर्वनियोजितपणे स्कुटीने येऊन चाकूने पोटावर वार केला. त्या घटनेनंतर त्यास तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. […]
सरकारी खरेदी केंद्रे सुरू करा, पिकविमा व ई-पिक पाहणी मुदतवाढ द्या – तळोद्यात भारतीय किसान संघाचे निवेदन
सरकारी खरेदी केंद्रे सुरू करा, पिकविमा व ई-पिक पाहणी मुदतवाढ द्या – तळोद्यात भारतीय किसान संघाचे निवेदन तळोदा, : भारतीय किसान संघ, तळोदा तालुक्यातर्फे आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये सोयाबीन, भात, कडधान्ये, मका व कापूस या शेतमालाची सरकारी खरेदी केंद्रे त्वरित सुरू करून शेतकऱ्यांना एम.एस.पी. भावाने खरेदीची हमी द्यावी, एप्रिलपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे […]
रक्तदान चळवळीत उल्लेखनीय कार्याबद्दल महेश कुवर यांचा आरोग्य मंत्र्यांनी केला गौरव 5500 पेक्षा जास्त रक्त बॅगांचे केले संकलन
रक्तदान चळवळीत उल्लेखनीय कार्याबद्दल महेश कुवर यांचा आरोग्य मंत्र्यांनी केला गौरव 5500 पेक्षा जास्त रक्त बॅगांचे केले संकलन अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयातील एकात्मिक चाचणी व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक महेश कुवर हे नंदुरबार जिल्ह्यात राबवित असलेल्या रक्तदान चळवळीची दखल घेऊन त्यांचा आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात […]
बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत हिंदी दिवस साजरा
बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत हिंदी दिवस साजरा नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत हिंदी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील होते. त्यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष भाषणातून मुख्याध्यापक दत्तू […]
चि.मोक्षित शेंडे जिल्हास्तरीय तेंग सु डो (कोरियन कराटे) स्पर्धेत सुवर्णपदक.
चि.मोक्षित शेंडे जिल्हास्तरीय तेंग सु डो (कोरियन कराटे) स्पर्धेत सुवर्णपदक. नंदुरबार ( प्रतिनिधी )- येथील नंदुरबार जिल्हा तेंग सु डो असोसिएशन यांच्या सहयोगाने जिल्हास्तरीय निवड चाचणी चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात अहिंसा इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थी कु.मोक्षीत शेंडे यांने अटीतटीच्या शेवटच्या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे कौशल्य दाखवत सुवर्णपदक पटकाविले. सदर […]
तळवे ग्राम पंचायती विशेष ग्रामसभा संपन्न
पाणंद रस्ता पार्श्वभूमीवर तळवे ग्राम पंचायती विशेष ग्रामसभा संपन्न तळोदा / सप्त नगरी न्युज पांदन रस्ते बाबत विशेष मोहीम राबवणे(शेत रस्ते) साठी ग्रामपंचायत तळवे ग्राम पंचायतीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पाणंद रस्ता संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या ग्रामसभेत तहसीलदार दिपक धिवरे व सहाय्यक गटविकास […]
तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी दूर करा; अन्यथा शिवसेनेचे आंदोलन
तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी दूर करा; अन्यथा शिवसेनेचे आंदोलन तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर समस्यांचा पाढा शिवसैनिकांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दौऱ्या दरम्यान मांडल्या, यासोबत शिवसैनिकांच्या निवेदनात गोरगरीब रुग्णांच्या जिवनमरणाचा प्रश्न उपस्थित करत तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरप्रमुख देवा कलाल यांच्या नेतृत्वाखाली […]
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर _ अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया अधिवेशनात डॉ.भागवत कराड
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर _ अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया अधिवेशनात डॉ.भागवत कराड छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – पत्रकार हे वर्षानुवर्ष समाजासाठी काम करतात. त्यांच्या समस्या मी नेहमीच गांभीर्याने घेत असतो. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक व रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन, असा विश्वास माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉ. भागवत […]










