शहादा कृषि महाविद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न शहादा (दि. १ सप्टेंबर) – पारंपरिक अन्नसंस्कृती व आरोग्य संवर्धनाला चालना देण्यासाठी शहादा येथील के. व्ही. पटेल कृषि महाविद्यालयात ‘रानभाजी महोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग नोंदवत ४३ रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले, तर या महोत्सवाला २४२ शेतकऱ्यांची उपस्थिती […]
जुने लेख
शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे गणेशोत्सवा निमित्त समाज प्रबोधनपर उपक्रमास प्रतिसाद
शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे गणेशोत्सवा निमित्त समाज प्रबोधनपर उपक्रमास प्रतिसाद नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवा निमित्त व्यसनमुक्ती तसेच सामाजिक प्रबोधन पर व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरत येथील निवृत्त शिक्षक दत्तू मराठे यांनी […]
विद्यार्थ्यांसोबत ‘सीईओ’नी केले जेवण – शैक्षणिक गुणवत्तेसाठी दिला मार्गदर्शनाचा धडा
विद्यार्थ्यांसोबत ‘सीईओ’नी केले जेवण – शैक्षणिक गुणवत्तेसाठी दिला मार्गदर्शनाचा धडा नंदुरबार जिल्हा परिषदेचे नव्याने रुजू झालेले जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (IAS) यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील शालेय गुणवत्तावाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्र शाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत […]
नेमसुशिलचे ऑपरेशन सिंदूरची भारतीय वायू सेना विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी घेतली दखल
नेमसुशिलचे ऑपरेशन सिंदूरची भारतीय वायू सेना विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी घेतली दखल तळोदा :- नेमसुशिल शैक्षणिक समूहात दरवर्षी गणपती बाप्पांची स्थापना करण्यात येत असते प्रसंगी सामाजिक व प्रबोधनात्मक प्रेरणा देणारे देखावे देखील सादर केले जात असतात नुकतेच पार पडलेले भारत पाक युद्धाची धुरा सांभाळणारी भारतीय वायू सेना दलाची विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी नेमसुशिल […]
शहाद्यात ग्रामीण भागातील दीडशे कार्यकर्त्यांचे शिवसेनेत जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भगवा हाती देत प्रवेश
शहाद्यात ग्रामीण भागातील दीडशे कार्यकर्त्यांचे शिवसेनेत जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भगवा हाती देत प्रवेश शहादा तालुक्यातील कर्जोत,आमोदा,औरंगपुर व सारंगखेडा या गावातील ग्राम पंचायत सदस्यसह विविध पक्ष व सक्रीय संघटनेचे पदाधिकारी सह दीडशे कार्यकर्त्यांचा जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भगवा […]
जिल्हाधिकारी कार्यालयात तळोदा बारगळ जमीन प्रश्नी बैठक संबंधित विभागांनी दोन आठवड्यात अहवाल सादर करावा; जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी
जिल्हाधिकारी कार्यालयात तळोदा बारगळ जमीन प्रश्नी बैठक संबंधित विभागांनी दोन आठवड्यात अहवाल सादर करावा; जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी नंदुरबार (प्रतिनिधी)- बारगळ इनाम जमीन तळोदा नगर परिषदेकडे भूसंपादित करण्यात आली होती.१० एकर क्षेत्राची सध्या मिळकती कोणाच्या नावाने आहेत याची उपअधीक्षक भूमिअभिलेख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी तपासणी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी यांनी […]
चिनोदा शिवारात बिबटच्या हल्ल्यात वासरू ठार, वनविभागाने बिबटचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी
चिनोदा शिवारात बिबटच्या हल्ल्यात वासरू ठार, वनविभागाने बिबटचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी बिबटच्या हल्ल्यात वासरूचा फडशा पडल्याची घटना चिनोदा शिवारात घडली. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. तळोदा तालुक्यातील चिनोदा येथिल गणेश रघुनाथ मराठे यांच्या शेत शिवारात सव्हे नंबर 67/3/ब या क्षेत्रात गायीचे वासरू मिळून आले. मृत वासरू हे श्रीकृष्ण गोशाळा येथील असून […]
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन; पर्यावरण पूरक फुलांच्या वर्षाव सनई चौघडाचा सुर तालात लक्षवेधी मिरवणूक
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन; पर्यावरण पूरक फुलांच्या वर्षाव सनई चौघडाचा सुर तालात लक्षवेधी मिरवणूक तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गुलाल विरहित फुलांची उधळण करीत सनई, च्या सुरात चौघडा चा निनादात गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. […]
ब्रह्माकुमारीज शहादा ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ब्रह्माकुमारीज शहादा ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शहादा (प्रतिनिधी) प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय अर्थात ओम शांती परिवाराच्या मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ओम शांती परिवाराच्या समाज सेवा प्रभागातर्फे आयोजित भव्य रक्तदान महा शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन दीप […]










