नंदुरबार नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये उल्लेखनीय कामगिरी – राज्यात ३० वा, देशात ५७ वा क्रमांक नंदुरबार:- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये नंदुरबार नगरपरिषदेस राज्यात ३० वा व देशपातळीवर ५७ वा क्रमांक प्राप्त झाला असून, नाशिक विभागात ३ऱ्या क्रमांकाने नंदुरबारने आपले […]
जुने लेख
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी प्रा. प्रकाश सोनवणे यांची फेरनियुक्ती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी प्रा. प्रकाश सोनवणे यांची फेरनियुक्ती धुळे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून शेवाळी (साक्री, धुळे) गावाचे सुपुत्र व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ते प्रा. प्रकाश सोनवणे यांची पुनश्च: सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रा. प्रकाश सोनवणे यांची […]
तळोदा कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती व संत सावता माळी पुण्यतिथी साजरी
तळोदा कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती व संत सावता माळी पुण्यतिथी साजरी तळोदा येथील आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जयंती व संत सावता माळी पुण्यतिथी ही सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून उत्साहात साजरा करण्यात आली. […]
नेमसुशिल मंदिराच्या विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड राज्य पुरस्काराने प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते देऊन गौरव
नेमसुशिल माध्य विद्यमंदिरातील विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड राज्य पुरस्काराने केले सन्मानित. प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते गुणगौरव राज्य स्काऊट गाईड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मा. राज्यपाल महोदय यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. या परीक्षेत तळोदा येथील नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिराचे […]
रांझणी आश्रमशाळेत बी एज्युकेटे मुव्हमेंट संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी संस्थेने घेतले दत्तक
रांझणी आश्रमशाळेत बी एज्युकेटे मुव्हमेंट संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी संस्थेने घेतले दत्तक तळोदा तालुक्यातील रांझनी येथील विद्यावर्धिनी आश्रमशाळेत बी एज्युकेटेड मुव्हमेंट या संस्थेकडून विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्या होत्या. सामान्य ज्ञान स्पर्धेत पांच यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेण्यात आले व इतर विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप […]
रांझणीत कौशल्य भारत केंद्रात डाळ-मिल कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रांझणीत कौशल्य भारत केंद्रात डाळ-मिल कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद उपक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ८० हून अधिक शेतकरी सहभागी तळोदा / सप्त नगरी न्युज शेतीपूरक व्यवसायांमध्ये नवउद्योजकतेस चालना देण्यासाठी रांझणी येथील कौशल्य भारत केंद्रात श्री साईनाथ शिक्षण संस्था व नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डाळ-मिल प्रक्रिया उद्योग […]










