मोदलपाडा नदीकाठी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी पाच-सहा घरांना अति धोका; बिरसा आर्मी व ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन तळोदा: सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोदलपाडा येथील नदीकाठी असलेल्या पाच ते सहा घरांना नदीपूरचा अति धोका निर्माण झाल्याने त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी तळोदा तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना बिरसा आर्मी व ग्रामस्थांनी केली […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
अक्कलकुवा येथील जन आक्रोश आंदोलनाच्या पार्श्भूमीवर भाजपा कार्यालयात नियोजन बैठक संपन्न
अक्कलकुवा येथील जन आक्रोश आंदोलनाच्या पार्श्भूमीवर भाजपा कार्यालयात नियोजन बैठक संपन्न अक्कलकुवा भाजपा च्यावतीने तहसिल कार्यालयासमोर बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताचा तातडीने पुरवठा करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी जन आक्रोश आंदोलन आयोजीत करण्यात आले असुन,त्या संदर्भात […]
नेमसुशिल विद्यामंदिरात विद्यार्थ्यांमार्फत शिक्षक दिन साजरा विद्यार्थ्यांनी बजावल्या शिक्षकांच्या भूमिका, शाळेचे पाहिले कामकाज
नेमसुशिल विद्यामंदिरात विद्यार्थ्यांमार्फत शिक्षक दिन साजरा विद्यार्थ्यांनी बजावल्या शिक्षकांच्या भूमिका, शाळेचे पाहिले कामकाज भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून विद्यामंदिरातील इयत्ता 10 वीच्या विद्यार्थिनींनी शिक्षक म्हणून शाळेचे कामकाज पाहिले व शिक्षक दिन साजरा केला. […]
गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा `विद्यार्थिनींनी शिक्षकांची भूमिका निभावत दिवसभर घेतले तास`
गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा `विद्यार्थिनींनी शिक्षकांची भूमिका निभावत दिवसभर घेतले तास` तळोदा (प्रतिनिधी) – गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे,तर प्रमुख अतिथी सेवानिवृत्त ज्येष्ठ उपशिक्षक अनिल इंदिस उपस्थित होते. कार्यक्रमाची […]
घरकुल २०२४-२५ व त्यानंतरचे पूर्ण झालेले घरकुलांना वाढीव अनुदान मिळावे मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष नितेश पाडवी व पदाधिकारी व लाभार्थ्यांचे बिडीयो यांना निवेदन
घरकुल २०२४-२५ व त्यानंतरचे पूर्ण झालेले घरकुलांना वाढीव अनुदान मिळावे मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष नितेश पाडवी व पदाधिकारी व लाभार्थ्यांचे बिडीयो यांना निवेदन अक्कलकुवा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत २०२४-२५ व त्यानंतरचे घरकुल पूर्ण झाले असेल तरी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात ५० हजार वाढीव अनुदान […]
खर्डी खुर्द येथे जि.प. प्रतापपूर केंद्राची शैक्षणिक परिषद संपन्न
खर्डी खुर्द येथे जि.प. प्रतापपूर केंद्राची शैक्षणिक परिषद संपन्न तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डी खुर्द येथे खर्डी खुर्द, बंधारा,गाढवली, अलवान या शाळांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक रुपी पुष्प तिसरे गुंफण्यात आले. शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रतापपूर केंद्राचे केंद्रप्रमुख […]
तळोदा येथे तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धा संपन्न
तळोदा येथे तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धा संपन्न तळोदा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचे आयोजन ब्लॉसम इंग्लिश स्कूल, तळोदा येथे करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य आर. के. पाटील व अध्यक्ष योगेश चौधरी यांच्या हस्ते […]










