जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024-25 : गुणवंत शिक्षकांचा सन्मान नंदुरबार | प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या वतीने आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2024-25 चा वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते आणि […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
तळोदा हातोडा रस्ता व शहादा रस्त्यावरील पथदिवे बंद, त्वरित दुरुस्ती व कार्यान्वित करावी शिवसेना उबाठा ची मागणी शिवसेना ऊबाठा च्या वतीने पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
तळोदा हातोडा रस्ता व शहादा रस्त्यावरील पथदिवे बंद, त्वरित दुरुस्ती व कार्यान्वित करावी शिवसेना उबाठा ची मागणी शिवसेना ऊबाठा च्या वतीने पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन तळोदा शहरातील हातोडा रस्ता आणि शहादा रस्त्यावरील बंद पथ दिव्यांबाबत तातडीने दुरुस्ती व कार्यान्वित करण्यात यावे मागणी केली. अन्यथा शिवसेना […]
शेजवा शाळेत साक्षरता सप्ताह उत्साहात साजरा
शेजवा शाळेत साक्षरता सप्ताह उत्साहात साजरा नंदुरबार विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत साक्षरता सप्ताह कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 1 ते 8 […]
परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न तळोदा :- परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे सक्षमीकरण व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 850 गट गावस्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मौजे प्रतापूर, तळोदा येथे आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. […]
माध्यमिक विद्यालय लाखापुर फॉरेस्ट येथे उत्साहात जागतिक साक्षरता दिन साजरा विद्यालयात प्रबोधनातून साक्षरता जनजागृती
माध्यमिक विद्यालय लाखापुर फॉरेस्ट येथे उत्साहात जागतिक साक्षरता दिन साजरा विद्यालयात प्रबोधनातून साक्षरता जनजागृती तळोदा तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. […]
नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवरील हरकतींची जिल्हाधिकाऱ्यांकडून सुनावणी
नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवरील हरकतींची जिल्हाधिकाऱ्यांकडून सुनावणी नंदुरबार, दि. 08 सप्टेंबर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या चार नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला होता. या प्रस्तावास माननीय विभागीय आयुक्त, नाशिक यांनी मान्यता दिली होती. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धीनंतर […]
प्रतापपुर राणा प्रताप इंग्लिश स्कूल तर्फे साक्षरता विषयक जनजागृती रॅलीचे आयोजन
प्रतापपुर राणा प्रताप इंग्लिश स्कूल च्यावतीने साक्षरता विषयक जनजागृती रॅलीचे आयोजन तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील राणा प्रताप इंग्लिश स्कूल मध्ये मा.मुख्याध्यापक हेमलाल पुरुषोत्तम मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या परिपत्रका नुसार व आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून साक्षरता वीषयक जनजागृती व्हावी या दृष्टीने रॅलीचे आयोजन करण्यात आले. […]
कापूस आयात शुल्क रद्दचा निर्णय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानकारक निर्णय रद्द करण्यासाठी बिरसा आर्मीचे पंतप्रधान,कृषिमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन
कापूस आयात शुल्क रद्दचा निर्णय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानकारक निर्णय रद्द करण्यासाठी बिरसा आर्मीचे पंतप्रधान,कृषिमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन तळोदा: केंद्र सरकारने आयात शुल्क माफ करून दुसऱ्या देशातील कापूस स्वस्तात उपलब्ध करण्याच्या घेतलेल्या निर्णय रद्द करावी;यासाठी बिरसा आर्मीने पंतप्रधान,केंद्रीय व केंद्रीय कृषिमंत्र्यांना जिल्हाधिकारी नंदुरबार व तहसीलदार तळोदा मार्फत निवेदन […]
तळोद्यात ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात
तळोद्यात ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात उपक्रमात एकूण 257 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज भरले तळोदा : ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबवली जाणारी ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ तळोदा शहरात मोठ्या उत्साहात पार पडली. हा उपक्रम आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व अमन जोहरी यांच्या संकल्पनेतून भोई गल्ली येथे आज […]










