कोठार आश्रमशाळेत व्यसनमुक्ती निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण तळोदा : जिल्हा पोलीस दल, तळोदा पोलीस स्टेशन अंतर्गत अमली पदार्थ विरोधी अभियानाच्या निमित्ताने कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत “व्यसनमुक्ती” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
राष्ट्रवादी पक्षाचे आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष जंगलसिंग पाडवी यांचासह कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश
राष्ट्रवादी पक्षाचे आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष जंगलसिंग पाडवी यांचासह कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे तळोदा तालुका आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष जंगलसिंग पाडवी यांच्यासह चिनोदा येथील अनेक कार्यकर्त्यांनी नंदुरबार येथील भाजपा जिल्हा कार्यालय येथे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहिर पक्ष प्रवेश केला. […]
स्थलांतर रोखण्यासाठी कात्री ग्रामपंचायतीचा पुढाकार – मनरेगा व शासकीय योजनांवर भर
स्थलांतर रोखण्यासाठी कात्री ग्रामपंचायतीचा पुढाकार – मनरेगा व शासकीय योजनांवर भर धडगाव, : – ग्रामीण भागातील स्थलांतराचा प्रश्न थांबवण्यासाठी कात्री ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आज ग्रुप ग्रामपंचायत कात्री येथे CFR क्षेत्राची शिवार फेरी घेण्यात आली. मनरेगाद्वारे रोजगार निर्मिती: या शिवारफेरीत वन विभाग, कृषी विभाग, पंचायत समितीचे तांत्रिक […]
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानाच्या तालुकास्तरीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामपंचायतींनी स्पर्धेत उतरून ‘आदर्श ग्राम’ बनवण्याचे आव्हान
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानाच्या तालुकास्तरीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामपंचायतींनी स्पर्धेत उतरून ‘आदर्श ग्राम’ बनवण्याचे आव्हान धडगाव:- मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत अभियानातील विविध 8 महत्त्वाच्या विभागांवरील मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहभागी ग्रामपंचायतींना ‘आदर्श ग्राम’ बनवण्याचे […]
इमिनेन्स पावर स्कूलच्या विद्यार्थ्यांची हुतात्मा स्मारकास भेट
इमिनेन्स पावर स्कूलच्या विद्यार्थ्यांची हुतात्मा स्मारकास भेट नंदुरबार(प्रतिनिधी) शहीद दिनी हुतात्मा स्मारकास पुष्पार्पण केल्यानंतर येथील इमिनेन्स पावर स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार के शहीद अमर रहे… अमर रहे… अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. स्वातंत्र्य लढ्यात शालेय जीवनात बलिदान देणाऱ्या हुतात्मा शिरीषकुमार मेहता व […]
घरकुलासाठी जागेची पाहणी व उत्खनन चौकशी, सहाय्यक जिल्हाधिकारी यांची भेट
घरकुलासाठी जागेची पाहणी व उत्खनन चौकशी, सहाय्यक जिल्हाधिकारी यांची भेट शहादा तालुक्यातील काथर्दे खुर्द येथे दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी घरकुल योजनेसाठी योग्य जागेची पाहणी केली तसेच गट क्र. १२३ व १२६ मधील उत्खनना […]
जनसुरक्षा कायदा हा जनविरोधी व घटना विरोधी त्यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन
जनसुरक्षा कायदा हा जनविरोधी व घटना विरोधी त्यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी तळोदा शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन तळोदा, ता. १० /सप्त नगरी न्युज महाराष्ट्र सरकारने नुकताच जनसुरक्षा कायदा निर्माण केला आहे. मात्र हा कायदा जनविरोधी व घटना विरोधी आहे. त्यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून […]
राज्यभर मुख्यमंत्री समृध्दी ग्राम पंचायत राज अभियान आपले गाव, आपला जिल्हा समृध्द करण्यासाठी अभियान तळोदा तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
राज्यभर मुख्यमंत्री समृध्दी ग्राम पंचायत राज अभियान आपले गाव, आपला जिल्हा समृध्द करण्यासाठी अभियान तळोदा तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन तळोदा / सप्त नगरी न्युज आपले गाव, आपला जिल्हा समृध्द करण्यासाठी राज्यभर मुख्यमंत्री समृध्दी ग्राम पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे. तळोदा तालुकास्तरीय कार्यशाळा येथील प्रशासकीय इमारत सभागृहात पार पडली. मुख्यमंत्री समृध्द ग्राम पंचायत राज अभियान दिनांक […]
खांडबारा पी यू अंतर्गत मळवण गावात लुपिन फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांसाठी पोषक आहार मार्गदर्शनासह राजगिरा लाडू व चिक्कीचे वाटप
खांडबारा पी यू अंतर्गत मळवण गावात लुपिन फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांसाठी पोषक आहार मार्गदर्शनासह राजगिरा लाडू व चिक्कीचे वाटप नवापूर तालुक्यातील मळवण गावातील लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशन अंतर्गत बेटर कॉटन प्रकल्पातर्फे १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय पोषण आहार […]
नेमसुशिल विद्यामंदिरातील उपशिक्षक सचिन पंचभाई यांना शिक्षक ध्येय राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार जाहीर
नेमसुशिल विद्यामंदिरातील उपशिक्षक सचिन पंचभाई यांना शिक्षक ध्येय राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार जाहीर शिक्षक ध्येय मासिकतर्फे राज्यभरातील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील एकूण 40 शिक्षकांची निवड करण्यात आली. यात नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिर तळोदा येथील उपशिक्षक सचिनकुमार जगदीशभाई पंचभाई यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. सचिन पंचभाई यांनी विद्यार्थ्यांना […]










