जुने लेख

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

 सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न           नंदुरबार | दिनांक ७ सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.         या बैठकीत घोषित प्रकल्पबाधितांना पसंतीनुसार […]

जुने लेख

ग्रामीण भागासाठी सुरक्षित पाण्याच्या दिशेने नवा टप्पा! सुरक्षित जलपुरवठ्यासाठी अभिनव पाऊल

 ग्रामीण भागासाठी सुरक्षित पाण्याच्या दिशेने नवा टप्पा! सुरक्षित जलपुरवठ्यासाठी अभिनव पाऊल                  नंदुरबार:- ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने नंदुरबार जिल्हा प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ढेकवद गावात ‘टारलटेक’ उपकरण यशस्वीरीत्या बसविण्यात आले असून, यामुळे […]

जुने लेख

नगरपरिषद विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

 नगरपरिषद विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा  जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न                   नंदुरबार, दि. ६ जिल्हाधिकारी कार्यालयात आज नगरपरिषद विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.                        बैठकीत नगरपरिषदांच्या दैनंदिन […]

जुने लेख

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवरील हल्ल्याचा अक्कलकुवा वकील संघाचा तीव्र निषेध

 भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवरील हल्ल्याचा अक्कलकुवा वकील संघाचा तीव्र निषेध       अक्कलकुवा (प्रतिनिधी) – भारताचे सन्माननीय सरन्यायाधीश आदरणीय श्री. भूषण गवई साहेब यांच्यावर दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हल्ल्याचा अक्कलकुवा वकील संघाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. आरोपी अ‍ॅड. राकेश किशोर यादव याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, […]

जुने लेख

शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नेमसुशिलची विद्यार्थिनी रोशनी पाचोरे हिने प्रथम क्रमांक, नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड

 शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नेमसुशिलची विद्यार्थिनी रोशनी पाचोरे हिने प्रथम क्रमांक, नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड        शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्ष मुली या गटात तळोदा येथील नेमसुशिल विद्यामंदिराची विद्यार्थिनी रोशनी हिरालाल पाचोरे हिने जिल्हास्तरावर गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाशिक विभाग स्तरासाठी तिची निवड करण्यात आली.  शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्ष मुली […]

जुने लेख

कोळदा येथे मंडप शेती व वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले

 कोळदा येथे मंडप शेती व वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले नंदुरबार – आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा आणि इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस (ASK फाऊंडेशन, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समृद्ध किसान’ प्रकल्पांतर्गत दिनांक 12 व 13 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणात मंडप शेती व […]

जुने लेख

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना’ अंतर्गत एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम पालकांची साथ – उत्कृष्ट आहार – उत्कृष्ट शाळा

  प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना’ अंतर्गत एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम पालकांची साथ – उत्कृष्ट आहार – उत्कृष्ट शाळा जि.प. प्राथमिक शाळा, भोमदीपाडा, ता. नवापूर येथे ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना’ अंतर्गत एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला जात आहे, जो विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्याची वाट मोकळी करतो. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शिजवला जाणारा पीएम पोषण आहार फक्त […]

जुने लेख

जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) चे मा. पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

 जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) चे मा. पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन      नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल आजाराच्या नियंत्रणासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) याचे उद्घाटन शनिवार, दि. 04 ऑक्टोबर 2025 रोजी राज्याचे क्रिडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव […]

जुने लेख

नेमसुशील इंग्लीश मिडीयम स्कूलात गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त विविध स्पर्धा आयोजन

 नेमसुशील इंग्लीश मिडीयम स्कूलात गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त विविध स्पर्धा आयोजन     तळोदा येथील नेमसुशील इंग्लीश मिडीयम स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले.            यावेळी के जी सेक्शन भारतीय सण उत्सव, इयत्ता पहिली व दुसरी आपले […]

जुने लेख

तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) नवीन कार्यकारिणी निवड

तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) नवीन कार्यकारिणी निवड  तळोदा येथील शेठ के. डी. हायस्कूल येथे झालेल्या बैठकीत तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) सन 2025-2028 ची तालुका कार्यकारणीची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.          तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व तालुका शिक्षक […]