भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे . भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India – AAI) ही भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आहे. याची स्थापना १ एप्रिल १९९५ रोजी झाली. AAI चे मुख्य कार्य देशभरातील विमानतळांची उभारणी, देखभाल आणि व्यवस्थापन करणे आहे. तसेच हवाई वाहतूक नियंत्रण, प्रवासी सुविधा […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर पदांची भरती जाहिरात प्रकाशित
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)” पदाच्या २३३१रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२६ आहे. पदाचे नाव – लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी) पदसंख्या – २३३१ जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) वयोमर्यादा –18-38 वर्षे अर्ज […]
IISER पुणे अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत “संशोधन सहयोगी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 जानेवारी 2026 आहे. पदाचे नाव – संशोधन सहयोगी पदसंख्या – 01 जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) नोकरी ठिकाण – पुणे वयोमर्यादा – 35 वर्षे 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age […]
इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 362 रिक्त पदांची भरती सुरु
इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत “मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या एकूण 362रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२५ आहे. पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ पदसंख्या – 362 जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) वयोमर्यादा – 18 – 25 वर्षे 📆आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक […]
व्हॉट्सअॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात!
आजच्या काळात व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. चॅटिंगपासून ते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि फोटो शेअर करेपर्यंत सर्वकाही या ॲपद्वारे होते. मात्र, अनेकदा लोक विचार न करता काही गोष्टी फॉरवर्ड करतात किंवा शेअर करतात, ज्यामुळे त्यांना कायदेशीर अडचणी येऊ शकतात आणि थेट तुरुंगवासही होऊ शकतो. खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणे व्हॉट्सअॅपवर मेसेज फॉरवर्ड करणे […]
सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील ‘हे’ तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
आजकाल स्मार्टफोनमध्ये गोपनीयता (Privacy) आणि सुरक्षितता (Security) ही सर्वात मोठी चिंता आहे. अनेक ॲप्स आपल्या परवानगीशिवाय कॅमेरा किंवा मायक्रोफोन वापरतात का? – या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, iOS आणि आधुनिक Android सिस्टीमने एक खास वैशिष्ट्य आणले आहे: गोपनीयता सूचक (Privacy Indicators)! ते कसे ओळखावे आणि त्याचा अर्थ काय ते जाणून घेऊ. तुमच्या फोनच्या स्क्रीनच्या वरच्या कोपऱ्यात […]
फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
तुम्हालाही इंस्टाग्रामवर वारंवार निरुपयोगी आणि एकाच प्रकारच्या रील्सचा कंटाळा आला आहे का? आता इंस्टाग्रामने युजर्सची ही मोठी समस्या सोडवण्यासाठी एक नवीन आणि महत्त्वपूर्ण फीचर आणले आहे. या नवीन सेटिंगमुळे युजर्सना त्यांच्या रील्स फीडवर पूर्ण नियंत्रण मिळणार आहे. नवीन फीचर काय आहे? इंस्टाग्राम नेहमी युजर्सच्या आवडीनुसार रील्स दाखवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरते. परंतु, अनेकदा अल्गोरिदम चूक करतो […]
गाजलेले राजन शिंदे खून प्रकरण, विधीसंघर्ष मारेकऱ्याला जन्मठेप; जाणून घ्या घटनाक्रम
छत्रपती संभाजीनगर : मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (४५) यांची त्यांच्याच घरात गळा, कान, दोन्ही हातांच्या नसा कापून, डोके फोडून क्रूर हत्या करण्यात आली होती. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी घडलेल्या घटनेत अखेर चार वर्षे एक महिन्यानंतर विधिसंघर्ष मारेकऱ्यावर आरोप सिद्ध झाले आहेत. बुधवारी त्याला जन्मठेप व एक हजार रुपये रोख […]
तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
प्रेमसंबंधांना विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या पालकांनी एका बी.टेक. विद्यार्थ्याला क्रूरपणे मारहाण करून ठार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात घडली आहे. ‘लग्नाविषयी चर्चा करण्यासाठी घरी ये’ असे सांगून त्याला बोलावण्यात आले आणि त्यानंतर कुटुंबाने मिळून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. नेमकं काय घडले? ज्योतीश्रवण साई (बी.टेक. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मैसमगुडा […]
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी आणि हवाला नेटवर्क प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. SITने गुरुग्राम कोर्टात वकिली करणाऱ्या नय्यूम नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. संवेदनशील माहिती पाकिस्तानमधील नेटवर्कला पुरवणे आणि यासाठी हवाला चॅनेलचा वापर केल्याचा त्याच्यावर संशय आहे. ७ वा आरोपी गजाआड या संपूर्ण प्रकरणात नय्यूम हा अटक झालेला सातवा […]










