संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फत सामान्य ज्ञान स्पर्धा तीन गटात १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग तळोदा :- संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फत शनिवार १९ जुलैला शहरातील माळी समाज मंगल कार्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
महादेव अवतरले पर्यावरण संवर्धनासाठी! तुळाजा माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न
महादेव अवतरले पर्यावरण संवर्धनासाठी! तुळाजा माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात शनिवारी वृक्षदिंडीच्या कार्यक्रम मुख्याध्यापक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती मीराताई रहसे ह्या […]
कैलास लोहार यांचे भारुडातून नवसाक्षर योजना साठी समाज प्रबोधन.
कैलास लोहार यांचे भारुडातून नवसाक्षर योजना साठी समाज प्रबोधन. तळोदा येथे चाणक्यपुरी व परिसर गणेश मित्र मंडळ मार्फत आयोजित साई प्रसाद वारकरी भजनी मंडळ भजन संध्या कार्यक्रमात राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक जिल्हा परिषद शाळा आष्टे शाळेचे मुख्याध्यापक तथा खानदेशातील सुप्रसिद्ध भारुडकार यांनी भारूडातून गणेश मंडळ […]
तळोद्यातील अनमोल सुर्यवंशी यांना डॉक्टर ऑफ फिलॉसफी पीएचडी ही मानद पदवी
तळोद्यातील अनमोल सुर्यवंशी यांना डॉक्टर ऑफ फिलॉसफी पीएचडी ही मानद पदवी तळोदा येथील रहिवासी अनमोल सुरेश सुर्यवंशी यांना कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयात ऑरिएंटल युनिव्हर्सिटी, इंदोर येथून डॉक्टर ऑफ फिलॉसफी (पीएचडी ) ही मानद पदवी पूर्ण केली असून ओरिएंटल युनिव्हर्सिटी इंदोर चे व्हाईस चान्सलर डॉ. सुनील […]
खापर यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
खापर यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट अंतर्गत खापर सेंटर च्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हाष्य फुलले. यावेळी […]
महसूल सप्ताह 2025 अंतर्गत तळोदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” यशस्वीरीत्या राबविण्यात आले.
महसूल सप्ताह 2025 अंतर्गत तळोदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” यशस्वीरीत्या राबविण्यात आले. तळोदा :- महसूल विभागामार्फत सध्या सुरु असलेल्या महसूल सप्ताह 2025 अंतर्गत तळोदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” प्रभावीपणे राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत तळोदा, सोमावल, बोरद आणि प्रतापपूर या महसूल मंडळांमध्ये एकाच दिवशी बहुविध सेवा शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमधून […]










