नंदनगरीच्या श्री द्वारकाधीश मंदिरात शनिवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव नंदुरबार (प्रतिनिधी) सुमारे 200 वर्षांपूर्वी परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांनी स्थापित केलेल्या श्री द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार येथील पुरातन व प्रसिद्ध असे श्री द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव शनिवार दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
अक्कलकुवा, तळोदा आणि अक्राणी तालुका कन्व्हर्जन समिती बैठक व मौजे हरणखुरी दौरा
अक्कलकुवा, तळोदा आणि अक्राणी तालुका कन्व्हर्जन समिती बैठक व मौजे हरणखुरी दौरा तळोदा, अक्कलकुवा व अक्राणी येथील सामुहिक वन हक्क संदर्भात सर्व विभागांची एकत्रित बैठक तळोदा प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी अनय नावंदर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय अक्राणी येथे संपन्न झाली. सामुहिक वनहक्क क्षेत्रात तातडीने कामे सुरु […]
एस.ए.एम. इंग्लिश मीडियम स्कूलात विद्यार्थी परिषद गठीत
एस.ए.एम. इंग्लिश मीडियम स्कूलात विद्यार्थी परिषद गठीत तळोदा येथील एस .ए .एम. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थी परिषदेचे गठन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कल्याणी महाजन व सामाजिक कार्यकर्ते मोबीन भाई मणियार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी शाल पुष्पगुच्छ […]
शबरी माताची प्रभू श्रीरामचंद्रांवर असलेली श्रद्धा भक्ती आजही कायम – भागवताचार्य अविनाश जोशी
शबरी माताची प्रभू श्रीरामचंद्रांवर असलेली श्रद्धा भक्ती आजही कायम – भागवताचार्य अविनाश जोशी नंदुरबार (प्रतिनिधी ) देव, संत आणि पूर्वजांप्रति भक्ती भाव ठेवून भगवंताच्या नामस्मरणाने पुण्यप्राप्ती होते. भक्ती मध्ये खरी शक्ती आहे. माता शबरीची प्रभू श्रीरामचंद्रांवर असलेली नितांत श्रद्धा आणि भक्तीभाव हजारो वर्षापासून कायम आहे. नंदुरबारच्या सातपुडा भागातील निसर्ग पूजक आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती आणि […]
डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन 14 सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे होणार : एस.एम.देशमुख
डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन 14 सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे होणार : एस.एम.देशमुख मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम असलेल्या “डिजिटल मिडिया परिषदे” चे पहिले राज्यव्यापी अधिवेशन 14 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली आहे.. डिजिटल मिडियात काम करणारया पत्रकारांसाठी अ. भा. […]
काझीपुर येथे वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला ; आमदार राजेश पाडवींची घटनास्थळाची पाहणी, वनविभागाला तात्काळ कारवाईचे आदेश
काझीपुर येथे वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला ; आमदार राजेश पाडवींची घटनास्थळाची पाहणी, वनविभागाला तात्काळ कारवाईचे आदेश तळोदा येथील काजीपुर शिवारात दिनांक 9 ऑगस्ट सायंकाळच्या सुमारास बावीबाई सांगल्या वळवी (वय 70) या शेतातून बाजार करण्यासाठी जात असताना बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या. जखमी महिलेवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले […]










