नंदुरबार

नेमसुशिल समूहात पोलीस प्रशासन मार्फत मार्गदर्शन शिबीर व प्रतिज्ञा

तळोदा / सप्त नगरी न्युज तळोदा- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे  यांच्या मार्फत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले त्यात बाल गुन्हेगारी, ऑनलाईन चिटिंग, मांजा प्रतिबंध, सायबर क्राईम इत्यादी विषयावर संबोधन करण्यात आले प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखीया, हवालदार विजय सोनवणे,पोलीस नाईक अनिल पाडवी, मुख्याध्यापिका पुष्पा बागुल यांची उपस्थिती होती.यावेळी पोलिस निरीक्षक […]