स्वातंत्र्यापूर्वी लढा देणाऱ्या हुतात्म्यांची भूमी म्हणजे नंदनगरी – अविनाश जोशी नंदुरबार (प्रतिनिधी) भारत माता की जय… वंदे मातरमचा जयघोष करीत तिरंगा हातात घेऊन जुलमी इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या छातीवर झेलणारे व अखंड हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1942 ला प्राणांची आहुती देऊन लढा देणाऱ्या हुतात्मा शिरीषकुमार आणि बालवीरांची भूमी म्हणजे नंदनगरी. वीर शौर्याची गाथा सांगणारी भागवत कथा आणि […]
जुने लेख
शेतात सर्पदंशाने सर्जाचा मृत्यू; शेतकऱ्याचा विश्वासू साथी गमावल्याने हळहळ व्यक्त नुकसान भरपाई मिळावी मागणी
शेतात सर्पदंशाने सर्जाचा मृत्यू; शेतकऱ्याचा विश्वासू साथी गमावल्याने हळहळ व्यक्त नुकसान भरपाई मिळावी मागणी तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथे शेतात बैलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. पोळा सण अवघ्या काही दिवसावर ही दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे संबंधित शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. प्राप्त माहितीनुसार, […]
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नमन गोयल यांची नियुक्ती
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नमन गोयल यांची नियुक्ती नंदुरबार जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मा. नमन गोयल (IAS) यांनी दिनांक 13 ऑगस्ट रोजी कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यांचे औपचारिक स्वागत करून सन्मान केला. स्वागत सोहळ्यात उपविभागीय अधिकारी (नंदुरबार) श्रीमती अंजली शर्मा (IAS) व उपविभागीय अधिकारी (तळोदा) […]
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नटेश्वर विद्यालय नटावद येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नटेश्वर विद्यालय नटावद येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण नंदुरबार – 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नटेश्वर विद्यालय नटावद येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. […]
महादेव अवतरले पर्यावरण संवर्धनासाठी! तुळाजा माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न
महादेव अवतरले पर्यावरण संवर्धनासाठी! तुळाजा माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात शनिवारी वृक्षदिंडीच्या कार्यक्रम मुख्याध्यापक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती मीराताई रहसे ह्या […]
तळवे ग्रामपंचायतीचा झेंडा उंचावला, आर.आर. आबा पाटील “सुंदर गाव पुरस्कार” तळोदा तालुक्यात प्रथम क्रमांक
तळवे ग्रामपंचायतीचा झेंडा उंचावला, आर.आर. आबा पाटील “सुंदर गाव पुरस्कार” तळोदा तालुक्यात प्रथम क्रमांक तळोदा तालुक्यातील तळवे ग्रामपंचायतीने स्वच्छता, हरित, नियोजनबद्ध आणि विकासमुखी कामगिरीच्या बळावर, विकासाची नवी उंची गाठत आर.आर. आबा पाटील “सुंदर गाव पुरस्कार” तळोदा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा मान 15 […]
संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फतसामान्य ज्ञान स्पर्धा तीन गटात १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग
संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फत सामान्य ज्ञान स्पर्धा तीन गटात १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग तळोदा :- संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फत शनिवार १९ जुलैला शहरातील माळी समाज मंगल कार्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड
डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड मुंबई – दि – 15 – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस.एम. देशमुख यांच्या आदेशाने डिजिटल मीडिया परिषदेचे […]
तळोदा नेमसुशिल शैक्षणिक समूहात ध्वजारोहण
तळोदा नेमसुशिल शैक्षणिक समूहात ध्वजारोहण तळोदा – शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखीया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेली संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखीया, सोनाभाभी तुरखीया, डी. एम. महाले, संजय पटेल आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील प्रतिष्ठित सूर्यवंशी कुटुंबातील जयेंद्रभाई सूर्यवंशी एकनाथ भाई सूर्यवंशी यशवंतभाई सूर्यवंशी यांच्या हस्ते नेमसुशिल […]










