जुने लेख

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मोरही गाव विकासापासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत,नागरिकांचा संताप.

 स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मोरही गाव विकासापासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत,नागरिकांचा संताप. नंदुरबार: स्वातंत्र्याला ७८ वर्षे उलटूनही अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील मोरही गाव आजही रस्त्यापासून वंचित आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक गावांना रस्ते जोडले गेले, परंतु या दुर्गम गावाकडे आजही प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. यामुळे “कसलं स्वातंत्र्य, आमच्या नशिबी केवळ पायपीटच आली,” अशी व्यथा येथील नागरिक व्यक्त […]

जुने लेख

नंदनगरीच्या श्री द्वारकाधीश मंदिरात शनिवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

 नंदनगरीच्या श्री द्वारकाधीश मंदिरात शनिवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव नंदुरबार (प्रतिनिधी) सुमारे 200 वर्षांपूर्वी परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांनी स्थापित केलेल्या श्री द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   नंदुरबार येथील पुरातन व प्रसिद्ध असे  श्री द्वारकाधीश मंदिरात  श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव  शनिवार दि. 16 ऑगस्ट 2025  रोजी साजरा करण्यात […]

जुने लेख

स्वातंत्र्यापूर्वी लढा देणाऱ्या हुतात्म्यांची भूमी म्हणजे नंदनगरी – अविनाश जोशी

 स्वातंत्र्यापूर्वी लढा देणाऱ्या हुतात्म्यांची भूमी म्हणजे नंदनगरी – अविनाश जोशी  नंदुरबार (प्रतिनिधी) भारत माता की जय… वंदे मातरमचा जयघोष करीत तिरंगा हातात घेऊन जुलमी इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या छातीवर झेलणारे व  अखंड हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1942 ला प्राणांची आहुती देऊन लढा देणाऱ्या हुतात्मा शिरीषकुमार आणि बालवीरांची भूमी म्हणजे नंदनगरी. वीर शौर्याची गाथा सांगणारी भागवत कथा आणि […]

जुने लेख

शेतात सर्पदंशाने सर्जाचा मृत्यू; शेतकऱ्याचा विश्वासू साथी गमावल्याने हळहळ व्यक्त नुकसान भरपाई मिळावी मागणी

 शेतात सर्पदंशाने  सर्जाचा मृत्यू; शेतकऱ्याचा विश्वासू साथी गमावल्याने हळहळ व्यक्त नुकसान भरपाई मिळावी मागणी  तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथे शेतात बैलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. पोळा सण अवघ्या काही दिवसावर  ही दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे संबंधित शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे.                    प्राप्त माहितीनुसार, […]

जुने लेख

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नमन गोयल यांची नियुक्ती

 नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नमन गोयल यांची नियुक्ती नंदुरबार जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मा. नमन गोयल (IAS) यांनी दिनांक 13 ऑगस्ट रोजी कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यांचे औपचारिक स्वागत करून सन्मान केला. स्वागत सोहळ्यात उपविभागीय अधिकारी (नंदुरबार) श्रीमती अंजली शर्मा (IAS) व उपविभागीय अधिकारी (तळोदा) […]

जुने लेख

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नटेश्वर विद्यालय नटावद येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

 हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नटेश्वर विद्यालय नटावद येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण                   नंदुरबार – 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नटेश्वर विद्यालय नटावद येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव रो.राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.   […]

जुने लेख

महादेव अवतरले पर्यावरण संवर्धनासाठी! तुळाजा माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न

 महादेव अवतरले पर्यावरण संवर्धनासाठी! तुळाजा माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न                   तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात शनिवारी वृक्षदिंडीच्या कार्यक्रम मुख्याध्यापक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न करण्यात आला.                        कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती मीराताई रहसे ह्या […]

जुने लेख

तळवे ग्रामपंचायतीचा झेंडा उंचावला, आर.आर. आबा पाटील “सुंदर गाव पुरस्कार” तळोदा तालुक्यात प्रथम क्रमांक

 तळवे ग्रामपंचायतीचा झेंडा उंचावला, आर.आर. आबा पाटील “सुंदर गाव पुरस्कार” तळोदा तालुक्यात प्रथम क्रमांक                       तळोदा तालुक्यातील तळवे ग्रामपंचायतीने स्वच्छता, हरित, नियोजनबद्ध आणि विकासमुखी कामगिरीच्या बळावर, विकासाची नवी उंची गाठत आर.आर. आबा पाटील “सुंदर गाव पुरस्कार” तळोदा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा मान 15 […]

जुने लेख

संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फतसामान्य ज्ञान स्पर्धा तीन गटात १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग

 संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फत सामान्य ज्ञान स्पर्धा तीन गटात १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग                तळोदा :- संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फत शनिवार १९ जुलैला शहरातील माळी समाज मंगल कार्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]

जुने लेख

डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड

 डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड               मुंबई – दि – 15 – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस.एम. देशमुख यांच्या आदेशाने डिजिटल मीडिया परिषदेचे […]