टास्क फोर्स च्या माझ्यमातून आरोग्य सेवा सुधारणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर नंदुरबार, :- जिल्ह्यात कुपोषण आणि आरोग्य सेवांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून स्थानिक आमदार आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत काल जिल्ह्यातील दुर्गम भागात दौरा करण्यात आला असून जिल्ह्यातील आरोग्य सेवा कुपोषण आणि आदिवासी […]
जुने लेख
“सेवा पंधरवडा” साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यात ग्रामसभांचे आयोजन
“सेवा पंधरवडा” साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यात ग्रामसभांचे आयोजन तळोदा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये “सेवा पंधरवडा” साजरा करण्याच्या अनुषंगाने ग्रामसभा आयोजित करण्यात आली. तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत शिव रस्ते, पाणंद रस्ते व शेत रस्ते यांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली […]
पिंप्राणी प्रा. आ. उपकेंद्रासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांनां मंजुरी मिळुन नियुक्ती व्हावी आरोग्य उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करावी मागणी शहादा शिवसेनेचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन, त्वरित कार्यवाहीचे आश्वासन
पिंप्राणी प्रा. आ. उपकेंद्रासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांनां मंजुरी मिळुन नियुक्ती व्हावी आरोग्य उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करावी मागणी शहादा शिवसेनेचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन, त्वरित कार्यवाहीचे आश्वासन शहादा तालुक्यातील कुसुमवाडा प्रा.आ.केंद्र कुसुमवाडा अंतर्गत येणाऱ्या मौजे पिंप्राणी येथील २०२२ यावर्षात सुमारे ४८ लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या […]
कोठार आश्रमशाळेत व्यसनमुक्ती निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
कोठार आश्रमशाळेत व्यसनमुक्ती निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण तळोदा : जिल्हा पोलीस दल, तळोदा पोलीस स्टेशन अंतर्गत अमली पदार्थ विरोधी अभियानाच्या निमित्ताने कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत “व्यसनमुक्ती” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत […]
राष्ट्रवादी पक्षाचे आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष जंगलसिंग पाडवी यांचासह कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश
राष्ट्रवादी पक्षाचे आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष जंगलसिंग पाडवी यांचासह कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे तळोदा तालुका आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष जंगलसिंग पाडवी यांच्यासह चिनोदा येथील अनेक कार्यकर्त्यांनी नंदुरबार येथील भाजपा जिल्हा कार्यालय येथे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहिर पक्ष प्रवेश केला. […]
स्थलांतर रोखण्यासाठी कात्री ग्रामपंचायतीचा पुढाकार – मनरेगा व शासकीय योजनांवर भर
स्थलांतर रोखण्यासाठी कात्री ग्रामपंचायतीचा पुढाकार – मनरेगा व शासकीय योजनांवर भर धडगाव, : – ग्रामीण भागातील स्थलांतराचा प्रश्न थांबवण्यासाठी कात्री ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आज ग्रुप ग्रामपंचायत कात्री येथे CFR क्षेत्राची शिवार फेरी घेण्यात आली. मनरेगाद्वारे रोजगार निर्मिती: या शिवारफेरीत वन विभाग, कृषी विभाग, पंचायत समितीचे तांत्रिक […]
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानाच्या तालुकास्तरीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामपंचायतींनी स्पर्धेत उतरून ‘आदर्श ग्राम’ बनवण्याचे आव्हान
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानाच्या तालुकास्तरीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामपंचायतींनी स्पर्धेत उतरून ‘आदर्श ग्राम’ बनवण्याचे आव्हान धडगाव:- मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत अभियानातील विविध 8 महत्त्वाच्या विभागांवरील मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहभागी ग्रामपंचायतींना ‘आदर्श ग्राम’ बनवण्याचे […]
इमिनेन्स पावर स्कूलच्या विद्यार्थ्यांची हुतात्मा स्मारकास भेट
इमिनेन्स पावर स्कूलच्या विद्यार्थ्यांची हुतात्मा स्मारकास भेट नंदुरबार(प्रतिनिधी) शहीद दिनी हुतात्मा स्मारकास पुष्पार्पण केल्यानंतर येथील इमिनेन्स पावर स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार के शहीद अमर रहे… अमर रहे… अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. स्वातंत्र्य लढ्यात शालेय जीवनात बलिदान देणाऱ्या हुतात्मा शिरीषकुमार मेहता व […]
घरकुलासाठी जागेची पाहणी व उत्खनन चौकशी, सहाय्यक जिल्हाधिकारी यांची भेट
घरकुलासाठी जागेची पाहणी व उत्खनन चौकशी, सहाय्यक जिल्हाधिकारी यांची भेट शहादा तालुक्यातील काथर्दे खुर्द येथे दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी घरकुल योजनेसाठी योग्य जागेची पाहणी केली तसेच गट क्र. १२३ व १२६ मधील उत्खनना […]










