आईविना पोरक्या नवजात बालकासाठी देवदूत धावला.. शहादा-तळोदा आमदारांकडून माणुसकीचं दर्शन.. आमदार राजेश पाडवी यांनी स्वीकारली बालकाची मामा बनून संपूर्ण जबाबदारी…. आईविना पोरक्या नवजात बालकाची मामा’ बनून आमदार राजेश पाडवी यांनी स्वीकारली संपूर्ण जबाबदारी… तळोदा: आईचं छत्र हरपलेल्या एका नवजात बालकासाठी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी हे अक्षरशः देवदूत बनून धावले […]
जुने लेख
अक्कलकुवा तालुक्यातील २५३ कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश
अक्कलकुवा तालुक्यातील २५३ कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश अक्कलकुवा तालुक्यातील तब्बल २५३ कार्यकर्त्यांनी आमदार राजेश दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सोमावल येथे आमदार राजेश पाडवी यांच्या निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा महामंत्री बळीराम […]
तळोदा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न
तळोदा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा आयोजित पंतप्रधान उच्चत्तर शिक्षा अभियान अंतर्गत विद्यापीठ स्तरीय विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा विकसित भारत निर्माण करण्यासाठी कौशल्यावर आधारित विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण, जीवनशिक्षण, कौशल्य विकास […]
कोट्यावधी रुपयांच्या विविध योजनेतून शहर विकासाला प्रारंभ आ. अनुपभैय्या अग्रवाल. राजमाता जिजाऊ मातृतीर्थ कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन..
कोट्यावधी रुपयांच्या विविध योजनेतून शहर विकासाला प्रारंभ आमदार अनुपभैय्या अग्रवाल. राजमाता जिजाऊ मातृतीर्थ कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन.. धुळे – दि. २६ राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारकाच्या माध्यमातून देशाच्या अखंडतेला, एकतेला ज्यांच्या विचारांची गरज होती त्या राजमाता जिजाऊंचे भव्य स्मारक धुळ्यामध्ये उभारताहेत याचा मला मनस्वी आनंद होतो आहे, छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी राजमाता […]
सत्यशोधक समाजाचा स्थापना दिनानिमित्त अभिवादन
सत्यशोधक समाजाचा स्थापना दिनानिमित्त अभिवादन तळोदा : शहरातील संत सावता माळी भावन येथे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा स्थापना दिनानिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. महात्मा फुले यांनी समाजातील अन्याय, अंधश्रद्धा व विषमतेविरुद्ध […]
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जळगाव जिल्हा उपप्रमुखपदी नितीन निळे
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जळगाव जिल्हा उपप्रमुखपदी नितीन निळे अमळनेर-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जळगाव जिल्हा उपप्रमुखपदी अमळनेर येथील जेष्ठ पदाधिकारी नितीन सुभाष निळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेनेच्या सामना या मुखपत्रातून सदर नियुक्ती जाहीर झाली आहे.पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख संजय सावंत व उपनेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव […]
तळोदा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी
तळोदा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी तळोदा भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा महामंत्री कैलास चौधरी यांच्या कार्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी जिल्हा महामंत्री कैलास चौधरी, प्रा. विलास डामरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील एस सी […]
तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसहाय केंद्राद्वारे आरओ फिल्टर पाणपोईचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न
तळोदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसहाय केंद्राद्वारे आरओ फिल्टर पाणपोईचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कै. कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णसहाय केंद्राने आरओ फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे. या पाणपोईचे उद्घाटन आज […]
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शहादा नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आणि सत्कार सोहळा संपन्न
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शहादा नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आणि सत्कार सोहळा संपन्न ‘स्वच्छता ही सेवा पंधरवाडा’ अभियानाच्या अनुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत शहादा नगरपरिषदेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात सफाई […]
तोरणमाळमध्ये ग्रामसभा आणि वनहक्क कॅम्प आयोजित
तोरणमाळमध्ये ग्रामसभा आणि वनहक्क कॅम्प आयोजित तोरणमाळ येथे आज दि. २५ रोजी ग्रामसभा घेण्यात आली असून, त्यानिमित्ताने वनविभागाच्या वतीने मायग्रेशन (स्थलांतर) विषयक नोंदी आणि वनहक्क वारस लावण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ग्रामसभेत वनहक्क कायद्यानुसार वारस नोंदणी, स्थलांतराशी संबंधित अर्ज प्रक्रिया, तसेच […]










