जुने लेख

तळोदा येथे जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक संपन्न

 तळोदा येथे जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक संपन्न                नंदुरबार जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक तळोदा येथील जिल्हाकनकेश्वर महादेव मंदिरात उत्साहात वातावरणात पार पडले. या बैठकीस महाराष्ट्र प्रांत मंत्री सुभाष महाजन आणि प्रांत कार्यकारिणी सदस्य साहेबराव पवार (बारीपाडा) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, जिल्हा सह […]

जुने लेख

आदिवासी वादळ देवराम लांडे बिरसा आर्मीत राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड

 आदिवासी वादळ देवराम लांडे बिरसा आर्मीत राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड                पुणे -बिरसा आर्मी एक सामाजिक, वैचारिक संघटना आहे. समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रात काम करते. आतापर्यत अनेक प्रश्न हाताळून सोडवले. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे […]

जुने लेख

“पटसंख्या वाढवा, बक्षीस मिळवा” : शहादा तालुक्यात जिल्हा परिषद शाळांसाठी अभिनव उपक्रम

 “पटसंख्या वाढवा, बक्षीस मिळवा” : शहादा तालुक्यात जिल्हा परिषद शाळांसाठी अभिनव उपक्रम                     शहादा :- पंचायत समिती शहादा (शिक्षण विभाग) अंतर्गत, गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आणि जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) नंदुरबार श्री. भानुदास रोकडे यांच्या सहकार्याने, शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये “पटसंख्या […]

जुने लेख

साक्री नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुक निरीक्षक म्हणून डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती

 साक्री नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुक निरीक्षक म्हणून डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती                   तळोदा : साक्री जि. धुळे नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुकी निरीक्षक म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे.       याबाबत धुळे भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण (बापू) खलाणे, साक्री नगरपंचायतीचे गटनेते बापू […]

जुने लेख

महसूल सप्ताह 2025 अंतर्गत तळोदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” यशस्वीरीत्या राबविण्यात आले.

 महसूल सप्ताह 2025 अंतर्गत तळोदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” यशस्वीरीत्या राबविण्यात आले. तळोदा :- महसूल विभागामार्फत सध्या सुरु असलेल्या महसूल सप्ताह 2025 अंतर्गत तळोदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” प्रभावीपणे राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत तळोदा, सोमावल, बोरद आणि प्रतापपूर या महसूल मंडळांमध्ये एकाच दिवशी बहुविध सेवा शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमधून […]

जुने लेख

शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त रांझणीच्या श्रीकृष्ण गोशाळेत आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते गोपूजन!

शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त रांझणीच्या श्रीकृष्ण गोशाळेत आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते गोपूजन!                            तळोदा तालुक्यातील रांझणी येथिल श्रीकृष्ण गोशाळेत शुद्ध देशी व गोवंश   जतन व संवर्धन दिनानानिमित आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. यावेळी आ.पाडवी यांनी श्रीकृष्ण […]

जुने लेख

नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल येथे ओथं सेरेमनी मोठ्या उत्साहात साजरी

 नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल येथे ओथं सेरेमनी उत्साहात साजरी                    तळोदा :- येथीलनेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल येथे हेड बॉय हेड गर्ल च्या इलेक्शन नंतर शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी निवड झाल्यानंतर शाळेच्या विविध कामी त्या निवडून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कमीटी देऊन त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम घेण्यात आला.        […]

जुने लेख

खापर यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

 खापर यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप             अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट अंतर्गत खापर सेंटर च्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हाष्य फुलले.               यावेळी […]

जुने लेख

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक ; माकप तळोदा तालुका कमिटीची बैठक संपन्न. दोन गटात तर पांच गणात निवडणूक लढविणार; काहींची उमेदवारी जाहीर

 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक ; माकप तळोदा तालुका कमिटीची बैठक संपन्न.  दोन गटात तर पांच गणात निवडणूक लढविणार; काहींची उमेदवारी जाहीर                            तळोदा :- नंदुरबार जिल्हा परिषद व  तळोदा तालुका पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठक उमरी येथे पार पडली. […]

जुने लेख

तळोदा तालुक्यात आरोग्य विषयक आढावा बैठक संपन्न तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी यांचे मार्गदर्शन

 तळोदा तालुक्यात आरोग्य विषयक आढावा बैठक संपन्न तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी यांचे मार्गदर्शन          तळोदा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तळोदा येथे आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी  यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व आरोग्य निर्देशांकांचा सविस्तर आढावा घेणारी बैठक पार पडली. या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते उपकेंद्रांपर्यंतची विविध सेवा व […]