जुने लेख

तलावडी येथे आश्रम शाळेत गणवेश वाटप

 तलावडी येथे आश्रम शाळेत गणवेश वाटप                                प.खा.भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तलावडी येथे संस्थेचे समन्वयक जयदीप नटावदकर यांच्या हस्ते शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी राजेंद्र गोसावी  तसेच […]

जुने लेख

राज्य परिवहन मंडळाच्या बस चा आपघात वाल्हेरी ते तळोदा एस टी बस भवर जवळ उलटली अपघातात 70 ते 75 विद्यार्थी प्रवासी दुखापती उपजिल्हा रुग्णालयात दुखापतींवर उपचार सुरू

 राज्य परिवहन मंडळाच्या बस चा आपघात  वाल्हेरी ते तळोदा एस टी बस भवर जवळ उलटली  अपघातात 70 ते 75 विद्यार्थी प्रवासी दुखापती उपजिल्हा रुग्णालयात दुखापतींवर उपचार सुरू                       राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात होऊन रस्त्याच्या कडेला उ. या झालेल्या अपघातात एस टी बसमधील 70  ते […]

जुने लेख

तळोदा डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ. निलेश सागर तर सचिवपदी डॉ. प्रशांत वळवी यांची सर्वानुमते निवड

तळोदा डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ. निलेश सागर तर सचिवपदी  डॉ. प्रशांत वळवी यांची सर्वानुमते निवड नूतन अध्यक्ष डॉ. निलेश सागर                    तळोदा डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी डॉ.निलेश सागर तर सचिव म्हणून डॉ.प्रशांत वळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिव डॉ. प्रशांत वळवी          […]

जुने लेख

डिजिटल मिडिया परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी भरत निगडे यांची निवड

 डिजिटल मिडिया परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी भरत निगडे यांची निवड                         पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेच्या अध्यक्षपदी भरत निगडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पुणे येथील परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भरत […]

जुने लेख

शेजवा शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

 शेजवा शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न           नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत पिंपळोद केंद्रीय स्तरीय शिक्षण परिषद उत्साहाने संपन्न झाली.       केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्र पिंपळोद बीट सुंदरदे अंतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत आयोजीत करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे […]

जुने लेख

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मोरही गाव विकासापासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत,नागरिकांचा संताप.

 स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मोरही गाव विकासापासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत,नागरिकांचा संताप. नंदुरबार: स्वातंत्र्याला ७८ वर्षे उलटूनही अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील मोरही गाव आजही रस्त्यापासून वंचित आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक गावांना रस्ते जोडले गेले, परंतु या दुर्गम गावाकडे आजही प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. यामुळे “कसलं स्वातंत्र्य, आमच्या नशिबी केवळ पायपीटच आली,” अशी व्यथा येथील नागरिक व्यक्त […]

जुने लेख

तळोद्यातील मोक्षित शेंडे कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण तालुक्यात पहिला ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू ठरला

 तळोद्यातील मोक्षित शेंडे कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण  तालुक्यात पहिला ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू ठरला                           तळोदा :- नंदुरबार येथे जापान शोतोकान कराटे डो किनिजुकु ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या मान्यतेने लोकनेते यशवंत क्रीडा संकुल मध्ये येलो बेल्ट ते ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. […]

जुने लेख

महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या राज्य अधिवेशन ; राज्य अध्यक्षपदी कॉ. नत्थुभाऊ साळवे, सहसचिवपदी कॉ. सुदाम ठाकरे यांची तर राज्य कमिटी सदस्य कॉ. सुनिल गायकवाड व अंकिता ठाकरे

महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या राज्य अधिवेशन राज्य अध्यक्षपदी कॉ. नत्थुभाऊ साळवे, सहसचिव पदी कॉ. सुदाम ठाकरे यांची निवड राज्य कमिटी सदस्य कॉ. सुनिल गायकवाड व अंकिता ठाकरे                      तळोदा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे १२वे राज्यस्तरीय अधिवेशन माजलगाव जि. बीड येथे पार पडले त्यात राज्य कमिटी निवड […]

जुने लेख

दहीवद येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी जोहार न्याय संघटनेची कठोर कारवाईची मागणी

दहीवद येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी जोहार न्याय संघटनेची कठोर कारवाईची मागणी अक्कलकुवा दि १९ (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील दहिवद (ता. शिरपूर) येथील केवळ सहा वर्षीय निष्पाप आदिवासी बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी जोहार न्याय संघटना, नंदुरबार तर्फे जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात आरोपी सुनील किरोभा काळे याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, […]

जुने लेख

मोहित राजपूत प्रकरणी दोषींना तात्काळ अटक व्हावी, आरोपींना अटक न झाल्यास जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

 मोहित राजपूत प्रकरणी दोषींना तात्काळ अटक व्हावी, आरोपींना अटक न झाल्यास जन आक्रोश मोर्चाचे आयोजन                नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील सिद्धिविनायक चौकात बॅनर लावण्याच्या किरकोळवादातून मोहित मदन राजपूत या युवकास बेदम मारहाण करण्यात आली. उपचारा दरम्यान मोहित राजपूत युवकाची सुरत येथे प्राणज्योत मालवली. येथे प्रकरणी दोशींना तात्काळ अटक करून कडक […]