जुने लेख

रक्तदान चळवळीत उल्लेखनीय कार्याबद्दल महेश कुवर यांचा आरोग्य मंत्र्यांनी केला गौरव 5500 पेक्षा जास्त रक्त बॅगांचे केले संकलन

 रक्तदान चळवळीत उल्लेखनीय कार्याबद्दल महेश कुवर यांचा आरोग्य मंत्र्यांनी केला गौरव 5500 पेक्षा जास्त रक्त बॅगांचे केले संकलन            अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयातील एकात्मिक चाचणी व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक महेश कुवर हे नंदुरबार जिल्ह्यात राबवित असलेल्या रक्तदान चळवळीची दखल घेऊन त्यांचा आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात […]

जुने लेख

बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत हिंदी दिवस साजरा

 बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत हिंदी दिवस साजरा        नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत हिंदी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.           कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील  होते.  त्यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष भाषणातून मुख्याध्यापक दत्तू […]

जुने लेख

चि.मोक्षित शेंडे जिल्हास्तरीय तेंग सु डो (कोरियन कराटे) स्पर्धेत सुवर्णपदक.

 चि.मोक्षित शेंडे जिल्हास्तरीय तेंग सु डो (कोरियन कराटे) स्पर्धेत सुवर्णपदक. नंदुरबार ( प्रतिनिधी )- येथील नंदुरबार जिल्हा तेंग सु डो असोसिएशन यांच्या सहयोगाने जिल्हास्तरीय निवड चाचणी चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात अहिंसा इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थी कु.मोक्षीत शेंडे यांने अटीतटीच्या शेवटच्या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे कौशल्य दाखवत सुवर्णपदक पटकाविले. सदर […]

जुने लेख

तळवे ग्राम पंचायती विशेष ग्रामसभा संपन्न

पाणंद रस्ता पार्श्वभूमीवर तळवे ग्राम पंचायती विशेष ग्रामसभा संपन्न    तळोदा / सप्त नगरी न्युज पांदन रस्ते बाबत विशेष मोहीम राबवणे(शेत रस्ते) साठी ग्रामपंचायत तळवे ग्राम पंचायतीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पाणंद रस्ता संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.                   या ग्रामसभेत तहसीलदार दिपक धिवरे व सहाय्यक गटविकास […]

जुने लेख

तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी दूर करा; अन्यथा शिवसेनेचे आंदोलन

 तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी दूर करा; अन्यथा शिवसेनेचे आंदोलन तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर समस्यांचा पाढा शिवसैनिकांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दौऱ्या दरम्यान मांडल्या, यासोबत शिवसैनिकांच्या निवेदनात गोरगरीब रुग्णांच्या जिवनमरणाचा प्रश्न उपस्थित करत तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरप्रमुख देवा कलाल यांच्या नेतृत्वाखाली […]

जुने लेख

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर _ अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया अधिवेशनात डॉ.भागवत कराड

 पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर  _ अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया अधिवेशनात डॉ.भागवत कराड   छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – पत्रकार हे वर्षानुवर्ष समाजासाठी काम करतात. त्यांच्या समस्या मी नेहमीच गांभीर्याने घेत असतो. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक व रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन, असा विश्वास माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉ. भागवत […]

जुने लेख

टास्क फोर्स च्या माझ्यमातून आरोग्य सेवा सुधारणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 टास्क फोर्स च्या माझ्यमातून आरोग्य सेवा सुधारणार               – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर     नंदुरबार,  :- जिल्ह्यात कुपोषण आणि आरोग्य सेवांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून स्थानिक आमदार आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत काल जिल्ह्यातील दुर्गम भागात दौरा करण्यात आला असून जिल्ह्यातील आरोग्य सेवा कुपोषण आणि आदिवासी […]

जुने लेख

“सेवा पंधरवडा” साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यात ग्रामसभांचे आयोजन

“सेवा पंधरवडा” साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यात ग्रामसभांचे आयोजन                        तळोदा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये “सेवा पंधरवडा” साजरा करण्याच्या अनुषंगाने ग्रामसभा आयोजित करण्यात आली.             तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत शिव रस्ते, पाणंद रस्ते व शेत रस्ते यांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली […]

जुने लेख

एस. ए .एम. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी दिवस साजरा

  एस. ए .एम. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिंदी दिवस साजरा                    तळोदा , येथील एस. ए .एम. इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज शनिवार दि. 13 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला.                   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक […]

जुने लेख

पिंप्राणी प्रा. आ. उपकेंद्रासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांनां मंजुरी मिळुन नियुक्ती व्हावी आरोग्य उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करावी मागणी शहादा शिवसेनेचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन, त्वरित कार्यवाहीचे आश्वासन

पिंप्राणी प्रा. आ. उपकेंद्रासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांनां मंजुरी मिळुन नियुक्ती व्हावी आरोग्य उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करावी मागणी  शहादा शिवसेनेचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन, त्वरित कार्यवाहीचे आश्वासन            शहादा तालुक्यातील कुसुमवाडा प्रा.आ.केंद्र कुसुमवाडा अंतर्गत येणाऱ्या मौजे पिंप्राणी येथील २०२२ यावर्षात सुमारे ४८ लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या […]