नंदुरबार जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रशासन सज्ज राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज अतिवृष्टीग्रस्त चौपाळे पंचक्रोशीतील भागांचा दौरा करून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव पडळणीसाठी 6 ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन -कृष्ण कांत कनवारीया
सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव पडळणीसाठी 6 ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन -कृष्ण कांत कनवारीया नंदुरबार :- मौजे काथर्दे दिगर, ता. शहादा, येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती शेमळे कमाबाई दिलीप यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाची पडताळणीसाठी 6 ऑक्टोंबर, 2025 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कृष्ण कांत कनवारीया यांनी एका […]
खांडबारा पी यू अंतर्गत मोगराणी गावात लुपिन फाऊंडेशन दिवस साजरा
खांडबारा पी यू अंतर्गत मोगराणी गावात लुपिन फाऊंडेशन दिवस साजरा नवापूर तालुक्यातील खांडबारा पी. यू . अंतर्गत मोगराणी गावात दीं . 3 रोजी लुपिन फाऊंडेशन दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देशबंधू गुप्ता सर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांसाठी पोषक आहार मार्गदर्शनासह राजगिरा लाडू व खजूर चिक्कीचे […]
तळोदा येथील गाभा समितीची बैठक ITDP तळोदा येथे संपन्न
तळोदा येथील गाभा समितीची बैठक ITDP तळोदा येथे संपन्न तळोदा येथील गाभा समितीची महत्त्वपूर्ण बैठक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) उपविभागीय अधिकारी अजय नवंदर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत प्रलंबित कामांचा आढावा घेत त्यासाठी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश […]
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आढावा बैठक संपन्न
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आढावा बैठक संपन्न नंदुरबार, :- “वेळेत निधी, वेळेत काम आणि पारदर्शकता” या तत्त्वावर आधारित शासनाचा नवा निर्णय जिल्हा विकासासाठी गती देणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे क्रिडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा […]
इन्फोटेक कॉम्प्युटर्स, घोडेगाव येथे नवरात्री उत्साहात साजरी विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
इन्फोटेक कॉम्प्युटर्स, घोडेगाव येथे नवरात्री उत्साहात साजरी विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग घोडेगाव (ता. आंबेगाव) : इन्फोटेक कॉम्प्युटर्स, घोडेगाव येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये संगीत खुर्ची, फुगे फुगवणे, दांडिया, फुगडी, […]
त्रिशूल शासकीय आदिवासी आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताहनिमित्त वन्य प्राण्यांविषयी जनजागृती कार्यक्रम
त्रिशूल शासकीय आदिवासी आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताहनिमित्त वन्य प्राण्यांविषयी जनजागृती कार्यक्रम बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रातर्फे मौजे त्रिशूल येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वन विभागातर्फे दि. ०१ ते ०७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आले आहे. […]
एच.डी.एफ.सी.बँक अंतर्गत सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान शेजवा शाळेत रांगोळी स्पर्धा
एच.डी.एफ.सी.बँक अंतर्गत सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान शेजवा शाळेत रांगोळी स्पर्धा नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत इंडियन ग्रामीण सर्विसेस नंदुरबार, अंमलबजावणी संस्था आर्थिक सहाय्य परियोजन यांच्या अंतर्गत रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. एच डी एफ सी […]
सरदार सरोवर प्रकल्प बुडीत क्षेत्रातील आदिवासींचे वनहक्क दावे प्रलंबित; आयोग अध्यक्षांचे लवकरच दौऱ्याचे आश्वासन – किरसिंग वसावे यांची माहिती
सरदार सरोवर प्रकल्प बुडीत क्षेत्रातील आदिवासींचे वनहक्क दावे प्रलंबित; आयोग अध्यक्षांचे लवकरच दौऱ्याचे आश्वासन – किरसिंग वसावे यांची माहिती अक्कलकुवा (प्रतिनिधी) अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील नर्मदा काठावरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गावांतील आदिवासींचे वनहक्क दावे अद्यापही प्रलंबित असून, त्यांचा तातडीने निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना वनपट्टे वाटप करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी […]
तळोद्यात शाकाहारी दिवस साजरा समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम ..
तळोद्यात शाकाहारी दिवस साजरा समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम .. तळोदा येथील भारतीय जैन संघटनेतर्फे विश्व शाकाहारी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात जनजागृती करण्यात आली. ठीक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात वाटप करण्यात आली. नागरिकांना शाकाहारायचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस निमित्त दक्षिण काशी प्रकाशा येथे केदारेश्वर सद्गुरु […]










