दिमाखदार सोहळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 20 कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण….. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ७५ व्या स्थापना दिनानिमित्त (अमृत महोत्सव) सुमारे २० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण आणि भव्य शेतकरी मेळावा, बचत गटातील महिलांच्या सन्मान, उत्कृष्ट शेतकरी सन्मान आदी कार्यक्रम बाजार समितीच्या प्रांगणात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारभाऊ रावल […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
उजैन (मध्यप्रदेश ) महाकाल नगरी येथे श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान…!
उजैन (मध्यप्रदेश ) महाकाल नगरी येथे श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान…! नंदुरबार (प्रतिनिधी)- सोशल मिडीयाद्वारे रक्तदात्यांची साखळी निर्माण करुन रक्तदान या महान कार्यात पुढाकर घेणाऱ्या नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा ‘उज्जयनी रक्त संचार संस्था’ सेवा गृप उज्जैन तर्फे ‘राष्ट्रीय अवंतिका सेवा सम्मान म. प्र. – 2025’ ने सन्मानित करण्यात आला आहे.श्री छत्रपती […]
“युवकांनी अपंगांच्या जगण्याबद्दल संवेदनशील व्हावे” : दिक्षा दिंडे
“युवकांनी अपंगांच्या जगण्याबद्दल संवेदनशील व्हावे” : दिक्षा दिंडे तळोदा अध्यापक शिक्षण मंडळद्वारा संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 09 ऑक्टोबर रोजी ईकविब्रिज फाउंडेशन पुणे ज्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या इनक्लूजन यात्रेने त्यांनी तळोदा महाविद्यालयात भेट घेऊन महाविद्यालयीन युवक युवतींशी संवाद साधला. या संवाद यात्रेत त्यांनी अपंगांचे सामाजिक शैक्षणिक व […]
तळोद्यातील डॉ. दीपक शेंडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
तळोद्यातील डॉ. दीपक शेंडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ संचलित, नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे नुकतेच नंदुरबार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आले. या पुरस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातून एकूण सात शिक्षकांची निवड करण्यात आली. यात तळोदा तालुक्यातील सोमावल बुद्रुक येथील दुधाबाई पाडवी माध्यमिक […]
शहादा नगरपरिषद आरक्षण सोडत जाहीर — २९ पैकी १५ जागा महिलांसाठी राखीव
शहादा नगरपरिषद आरक्षण सोडत जाहीर २९ पैकी १५ जागा महिलांसाठी राखीव शहादा नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, एकूण २९ पैकी १५ जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत. नगरपरिषदेच्या १४ प्रभागांतील २९ सदस्यस्थानांपैकी सर्वसाधारण प्रवर्गातील १४ जागांपैकी नऊ जागा नागरिकांचा मागास […]
मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांच्या विभागीय स्तरावर निवड
मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांच्या विभागीय स्तरावर निवड तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थांनी जिल्हा स्तरीय मैदानी खेळात घवघवीत यश प्राप्त केले असून तीन विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड झाली आहे. 14 वर्ष वयोगटात निधी साळवे या विद्यार्थ्यांनी ची थाळी फेक स्पर्धेत तर 17 वर्ष गटात बुद्धिबळ स्पर्धेत […]
सोमावल येथे डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद
सोमावल येथे डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद तळोदा तालुक्यातील सोमावल येथे डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञान विषयातील आकलन वाढवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दुधाबाई […]
नंदुरबारच्या संत दगा महाराज आयटीआयमध्ये पंतप्रधानांनी केले अल्पमुदत प्रशिक्षणाचे आभासी उद्घाटन
नंदुरबारच्या संत दगा महाराज आयटीआयमध्ये पंतप्रधानांनी केले अल्पमुदत प्रशिक्षणाचे आभासी उद्घाटन नंदुरबार (प्रतिनिधी) कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत शहरातील संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अल्पमुदत प्रशिक्षण उपक्रमाचे आभासी उद्घाटन झाले. नंदुरबार येथील संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण […]
अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते जमाना ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण संपन्न
जमाना ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते संपन्न अक्कलकुवा तालुक्यातील जमाना येथील ग्रामीण रुग्णालयात लोकार्पण आमदार आमश्या पाडवी यांच्या शुभ हस्ते आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके व माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी हे उपस्थित होते. अक्कलकुवा तालुक्यातील […]
राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे नंदुरबार दौरा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत
राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे नंदुरबार दौरा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत नंदुरबार | राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यातील भेटीअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. […]










