जुने लेख

तळोदा येथे सम्राट बळीराजा गौरव दिन साजरा

 तळोदा येथे सम्राट बळीराजा गौरव दिन साजरा            तळोदा : सम्राट बळीराजा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील समता, बंधुता व सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.          सत्यशोधक समाज संघाच्या वतीने तळोदा येथे दरवर्षी बळीराजा गौरव दिवस साजरा करण्यात येतो. स्मारक चौकात […]

जुने लेख

नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केले सुंदर ग्रिटिंग, कर्तव्य बजावणाऱ्या वीर सैनिकांना दिल्या शुभेच्छा

नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केले सुंदर ग्रिटिंग, कर्तव्य बजावणाऱ्या वीर सैनिकांना दिल्या शुभेच्छा  नॅशनल हायस्कुलचा विद्यार्थ्यांचा उपक्रम तळोदा:- दिवाळी सणाच्या निमित्ताने नॅशनल हायस्कूल, तळोदा येथे विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा आणि भावनिक उपक्रम राबविला. देशाच्या सिमेवर दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या वीर सैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ते सुंदर ग्रिटिंग कार्ड्स (शुभेच्छा पत्रे) तयार केली. या उपक्रमाचा […]

जुने लेख

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख” पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे शहीद पोलीस बांधवांच्या स्मृतींना स्मारकातून नवी ओळख

 शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख” पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे शहीद पोलीस बांधवांच्या स्मृतींना स्मारकातून नवी ओळख नंदुरबार, : “निःस्वार्थ भावनेने समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस बांधवांचे शौर्य, त्याग आणि सेवा भाव हेच त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे. त्यांचा त्याग व्यर्थ जाऊ नये, त्यांच्या कार्याची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी हे स्मारक उभारले […]

जुने लेख

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे” पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे” पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे नंदुरबार, दिनांक 20  : चांदसैली घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर आज राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल जखमींची भेट देऊन त्यांची विचारपूस केली. या वेळी त्यांनी जखमींना सर्वतोपरी […]

जुने लेख

शेजवा बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात शाळेत वाचन प्रेरणा दिवस साजरा

शेजवा बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात शाळेत वाचन प्रेरणा दिवस साजरा             नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.           कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते […]

जुने लेख

थेवापाणी जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा – शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग, वाचन संस्कृतीचे जतन

 थेवापाणी जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा – शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग, वाचन संस्कृतीचे जतन               भारताचे अकरावे राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिवस जिल्हा परिषद शाळा, थेवापाणी ता. तळोदा  येथे अत्यंत उत्साही […]

जुने लेख

आमलाड आरोग्यवर्धिनी केंद्र येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न

  आमलाड आरोग्यवर्धिनी केंद्र येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न                   तळोदा तालुक्यातील आमलाड येथील आरोग्यवर्धिनी केंद्र येथे नेत्र तपासणी शिबिरात ५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ७ रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे.                तळोदा तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार […]

जुने लेख

सकल धनगर समाजाची बैठक संपन्न राज्यस्तरीय वधु वर भव्य मेळावा यशस्वीतेसाठी आवाहन

 सकल धनगर समाजाची बैठक संपन्न  राज्यस्तरीय वधु वर भव्य मेळावा यशस्वीतेसाठी आवाहन            अमळनेर – सकल धनगर समाजाची बैठक शिव पेट्रोल पंप कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती .यावेळी धनगर समाज सेवा संघ पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय वधु वर भव्य मेळावा यशस्वी करण्यासाठी माहिती देण्यात आली.       यावेळी धनगर समाज […]

जुने लेख

नंदुरबार जिल्ह्यात महिला आरक्षण सोडत पार -पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पारदर्शक प्रक्रिया

 नंदुरबार जिल्ह्यात महिला आरक्षण सोडत पार -पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पारदर्शक प्रक्रिया       नंदुरबार | दिनांक १३ ऑक्टोबर एक जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत पार पडली. नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ५६ निवडणूक विभागांपैकी आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे […]

जुने लेख

धुळे येथील सुरेश थोरात यांना राज्यस्तरीय “साहित्यरत्न” पुरस्काराने सन्मान

 धुळे येथील सुरेश थोरात यांना राज्यस्तरीय “साहित्यरत्न” पुरस्काराने सन्मान                    धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले तसेच विविध सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे सुरेश थोरात यांना “राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार 2025” ने गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे “काव्यांगण साहित्य मंच” तर्फे […]