जुने लेख

‘अमृत दुर्गोत्सव 2025’ विशेष उपक्रमांचे आयोजन; जिल्ह्यातील नागरिकांनी उपक्रमात सहभागीय व्हावे योगेश अहिरे

 ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ विशेष उपक्रमांचे आयोजन; जिल्ह्यातील नागरिकांनी उपक्रमात सहभागीय व्हावे योगेश अहिरे नंदुरबार, दिनांक 29  : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली 12 दुर्गांना नुकताच युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून दर्जा बहाल केला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून, शासनाच्या ‘अमृत’ या संस्थेच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या […]

जुने लेख

अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान, भरपाई मिळाली शेतकऱ्यांची मागणी

 अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान, भरपाई मिळाली शेतकऱ्यांची मागणी         शहादा तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा शेत शिवाराचे पंचनामे करून नुकसान भरपाई अशी मागणी निवेदनात केली आहे. शहादा येथील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.  याबाबत निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुक्यात परतीच्या वादळी […]

जुने लेख

आगीत ऊस जळून खाक संकटामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍याकडून नुकसान भरपाईची मागणी

 तळोदा शॉर्ट सर्किटमुळे शेतात लागलेल्या आगीत ऊस जळून खाक संकटामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍याकडून नुकसान भरपाईची मागणी तळोदा, ता. २९ येथील विजयकुमार कांतीलाल शेंडे यांच्या मालकीच्या तीन एकर क्षेत्रावर लावलेला ऊस शेतात शॉर्ट सर्किट झाल्याने जळून खाक झाला आहे. त्यामुळे श्री. शेंडे यांचे साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. आधीच अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त असताना, अचानक ओढवलेल्या […]

जुने लेख

नंदुरबार जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या गतीसाठी प्रशासनाचा पुढाकार ; जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी प्रकाशा व डामरखेडा पुलांची पाहणी

  नंदुरबार जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या गतीसाठी प्रशासनाचा पुढाकार ; जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी प्रकाशा व डामरखेडा पुलांची पाहणी केली   नंदुरबार | दि. 29  नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख नदीपुलांच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आज तापी नदीवरील प्रकाशा पुल आणि गोमाई नदीवरील डामरखेडा पुल स्थळांची पाहणी केली.      या […]

जुने लेख

‘शनिवार आमचा स्पर्धा परीक्षेचा’ तळोदा तालुक्यातील अभिनव शैक्षणिक उपक्रम

 ‘शनिवार आमचा स्पर्धा परीक्षेचा’ – तळोदा तालुक्यातील अभिनव शैक्षणिक उपक्रम    स्पर्धा परीक्षा ही आजच्या शिक्षण क्षेत्रातील आणि विद्यार्थी जीवनातील एक अविभाज्य घटक बनली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांची ओळख, तयारी आणि आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने तळोदा तालुक्यात शिक्षकांनी सुरू केलेला अभिनव उपक्रम  ‘शनिवार आमचा स्पर्धा परीक्षेचा’ हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. […]

जुने लेख

आदिवासी महिलांसाठी सक्षमीकरण योजनेंतर्गत अर्ज मागविणे सुरू

 आदिवासी महिलांसाठी सक्षमीकरण योजनेंतर्गत अर्ज मागविणे सुरू तळोदा : तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी “राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना” अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या योजनांसाठी दि. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प […]

जुने लेख

तळोदा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्षपदी भिका चव्हाण यांची सर्वानुमते निवड

 तळोदा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्षपदी भिका चव्हाण यांची सर्वानुमते निवड              तळोदा:- अखिल भारतीय ग्राहक पंचायत  तळोदा तालुका अध्यक्षपदी भिका चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि जनहिताच्या कामांमध्ये सक्रिय असलेल्या चव्हाण यांच्या निवडीमुळे तळोदा तालुक्यात ग्राहक हक्कांच्या संरक्षणाला अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त […]

जुने लेख

अखंड हरिनाम सप्ताहाचा शतकी महोत्सव रांझणी येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा

 अखंड हरिनाम सप्ताहाचा शतकी महोत्सव रांझणी येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा  तळोदा तालुक्यातील रांझणी येथे ह.भ.प.वेदशास्त्र संपन्न श्री स्वामी कृष्णानंदजी महाराज यांच्या  कृपा आशीर्वादाने ह.भ.प.भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळी रांझणी यांच्या सहकार्याने दि.२७ ऑक्टोबर ते दि.३ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ […]

जुने लेख

सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त तळोद्यात रक्तदान शिबिर.. शिबिरात ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान. एम

 सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त तळोद्यात रक्तदान शिबिर..  शिबिरात ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान… तळोदा / सप्त नगरी न्युज नेटवर्क: “रक्तदान हीच खरी ईश्वरसेवा” या विचाराने प्रेरित होऊन भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त तळोद्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमाचे आयोजन समस्त गुर्जर समाज तळोदा तालुका व […]

जुने लेख

फुटबॉलच्या नवोदित खेळाडूंसाठी सुवर्णसंधी; राज्य शासनाच्या ‘महादेवा’ योजनेअंतर्गत नंदुरबारमध्ये फुटबॉल निवड चाचणी 30 ते 31 ऑक्टोबरला

 फुटबॉलच्या नवोदित खेळाडूंसाठी सुवर्णसंधी; राज्य शासनाच्या ‘महादेवा’ योजनेअंतर्गत  नंदुरबारमध्ये फुटबॉल निवड चाचणी 30 ते 31 ऑक्टोबरला नंदुरबार, :-  राज्य शासनाच्या महादेवा योजने अंतर्गत जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडूंना आपली कौशल्यं दाखवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व […]