शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त रांझणीच्या श्रीकृष्ण गोशाळेत आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते गोपूजन! तळोदा तालुक्यातील रांझणी येथिल श्रीकृष्ण गोशाळेत शुद्ध देशी व गोवंश जतन व संवर्धन दिनानानिमित आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. यावेळी आ.पाडवी यांनी श्रीकृष्ण […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
“पटसंख्या वाढवा, बक्षीस मिळवा” : शहादा तालुक्यात जिल्हा परिषद शाळांसाठी अभिनव उपक्रम
“पटसंख्या वाढवा, बक्षीस मिळवा” : शहादा तालुक्यात जिल्हा परिषद शाळांसाठी अभिनव उपक्रम शहादा :- पंचायत समिती शहादा (शिक्षण विभाग) अंतर्गत, गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आणि जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) नंदुरबार श्री. भानुदास रोकडे यांच्या सहकार्याने, शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये “पटसंख्या […]
शहादा शहर व तालुका शिवसेनाच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची निवड तालुका प्रमुखपदी मनलेश जायसवाल, शहर प्रमुखपदी जितेंद्र जमदाडे तर महानगर प्रमुखपदी लोटन धोबी यांची नियुक्ती
शहादा शहर व तालुका शिवसेनाच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची निवड तालुका प्रमुखपदी मनलेश जायसवाल, शहर प्रमुखपदी जितेंद्र जमदाडे तर महानगर प्रमुखपदी लोटन धोबी यांची नियुक्ती . शहादा :- शिवसेनाच्या (शिंदे गट)शहादा तालुका व शहरात नवीन पदाधिकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या असुन शहादा तालुका प्रमुखपदी मनलेश […]
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. नमन गोयल साहेब यांची प्रकाशा कन्या शाळेस भेट
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. नमन गोयल साहेब यांची प्रकाशा कन्या शाळेस भेट शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला नंदुरबार जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी भेट देऊन शाळेची प्रगती, शैक्षणिक उपक्रम व भौतिक सुविधा यांचा आढावा […]
शहादा कृषि महाविद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न
शहादा कृषि महाविद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न शहादा (दि. १ सप्टेंबर) – पारंपरिक अन्नसंस्कृती व आरोग्य संवर्धनाला चालना देण्यासाठी शहादा येथील के. व्ही. पटेल कृषि महाविद्यालयात ‘रानभाजी महोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग नोंदवत ४३ रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले, तर या महोत्सवाला २४२ शेतकऱ्यांची उपस्थिती […]
शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे गणेशोत्सवा निमित्त समाज प्रबोधनपर उपक्रमास प्रतिसाद
शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे गणेशोत्सवा निमित्त समाज प्रबोधनपर उपक्रमास प्रतिसाद नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवा निमित्त व्यसनमुक्ती तसेच सामाजिक प्रबोधन पर व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरत येथील निवृत्त शिक्षक दत्तू मराठे यांनी […]
विद्यार्थ्यांसोबत ‘सीईओ’नी केले जेवण – शैक्षणिक गुणवत्तेसाठी दिला मार्गदर्शनाचा धडा
विद्यार्थ्यांसोबत ‘सीईओ’नी केले जेवण – शैक्षणिक गुणवत्तेसाठी दिला मार्गदर्शनाचा धडा नंदुरबार जिल्हा परिषदेचे नव्याने रुजू झालेले जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (IAS) यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील शालेय गुणवत्तावाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्र शाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत […]









