जुने लेख

रांझणी आश्रमशाळेत बी एज्युकेटे मुव्हमेंट संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी संस्थेने घेतले दत्तक

रांझणी आश्रमशाळेत बी एज्युकेटे मुव्हमेंट संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी संस्थेने घेतले दत्तक           तळोदा तालुक्यातील रांझनी येथील विद्यावर्धिनी आश्रमशाळेत बी एज्युकेटेड मुव्हमेंट या संस्थेकडून विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्या होत्या. सामान्य ज्ञान स्पर्धेत पांच यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेण्यात आले व इतर विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप […]

जुने लेख

लोय येथे पिंपळोद केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

 लोय येथे पिंपळोद केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न                   नंदुरबार तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा लोय येथे पिंपळोद केंद्रातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.                               कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोय गावाच्या सरपंच […]

जुने लेख

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी प्रा. प्रकाश सोनवणे यांची फेरनियुक्ती

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी प्रा. प्रकाश सोनवणे यांची फेरनियुक्ती धुळे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून शेवाळी  (साक्री, धुळे) गावाचे सुपुत्र व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ते प्रा. प्रकाश सोनवणे यांची पुनश्च: सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रा. प्रकाश सोनवणे यांची […]

जुने लेख

तळोदा तालुक्यात आरोग्य विषयक आढावा बैठक संपन्न तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी यांचे मार्गदर्शन

 तळोदा तालुक्यात आरोग्य विषयक आढावा बैठक संपन्न तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी यांचे मार्गदर्शन          तळोदा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तळोदा येथे आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी  यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व आरोग्य निर्देशांकांचा सविस्तर आढावा घेणारी बैठक पार पडली. या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते उपकेंद्रांपर्यंतची विविध सेवा व […]

जुने लेख

नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल येथे ओथं सेरेमनी मोठ्या उत्साहात साजरी

 नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल येथे ओथं सेरेमनी उत्साहात साजरी                    तळोदा :- येथीलनेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल येथे हेड बॉय हेड गर्ल च्या इलेक्शन नंतर शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी निवड झाल्यानंतर शाळेच्या विविध कामी त्या निवडून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कमीटी देऊन त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम घेण्यात आला.        […]

जुने लेख

साक्री नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुक निरीक्षक म्हणून डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती

 साक्री नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुक निरीक्षक म्हणून डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती                   तळोदा : साक्री जि. धुळे नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुकी निरीक्षक म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे.       याबाबत धुळे भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण (बापू) खलाणे, साक्री नगरपंचायतीचे गटनेते बापू […]

जुने लेख

तळोदा येथे जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक संपन्न

 तळोदा येथे जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक संपन्न                नंदुरबार जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक तळोदा येथील जिल्हाकनकेश्वर महादेव मंदिरात उत्साहात वातावरणात पार पडले. या बैठकीस महाराष्ट्र प्रांत मंत्री सुभाष महाजन आणि प्रांत कार्यकारिणी सदस्य साहेबराव पवार (बारीपाडा) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, जिल्हा सह […]

जुने लेख

अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघात १२ कोटी ४० लाखाचा विकास निधी मंजुरी – आमदार आमश्या पाडवी आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नाला यश ; जि.प.च्या ५४ वर्ग खोल्या, ८ नवीन अंगणवाड्या इमारती व इतर विकास कामांना मंजुरी

अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघात १२ कोटी ४० लाखाचा विकास निधी मंजुरी – आमदार आमश्या पाडवी  आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नाला यश ;  जि.प.च्या ५४ वर्ग खोल्या, ८ नवीन अंगणवाड्या इमारती  व इतर विकास कामांना  मंजुरी                   अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाच्या रखडलेल्या विकास कामांसाठी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार […]

जुने लेख

कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर देशभक्तीपर चित्रफीत दाखवून कारगिल युद्धाची सविस्तर माहिती

कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर देशभक्तीपर चित्रफीत दाखवून कारगिल युद्धाची सविस्तर माहिती                                             तळोदा, येथील अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित येथील स्वातंत्र्यसेनानी, प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल व श्री शि. ल. […]

जुने लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय ‘मन की बात’ तळोदा येथे आ. राजेश पाडवी यांच्या उपस्थित कार्यक्रम

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय ‘मन की बात’ तळोदा येथे आ. राजेश पाडवी यांच्या उपस्थित कार्यक्रम                      तळोदा – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’ तळोदा येथे उत्साहात ऐकण्यात आला. येथील अजय परदेशी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.    […]